लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिवणेमध्ये मुठा नदीत तरूण बुडाला, स्थानिकांच्या मदतीने एकाला वाचवण्यात यश - Marathi News | A young man drowned in Mutha river in Shivne, one managed to save him with the help of locals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवणेमध्ये मुठा नदीत तरूण बुडाला, स्थानिकांच्या मदतीने एकाला वाचवण्यात यश

दोघे तरुण बॅरिगेट ओलांडून गेले असल्याची शक्यता... ...

आषाढी वारीत वन्यप्राण्याचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक - Marathi News | Eight arrested for selling wildlife parts in Ashadi Wari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आषाढी वारीत वन्यप्राण्याचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक

Crime News : या आठही आरोपींना दोन दिवसांची नव कोठडी सुणावण्यात आली आहे. ...

नियोजित वधूचा मृतदेह विहिरीत आढळला; मुलीची हत्याच, वडिलांचा आरोप - Marathi News | The body of the bride was found in the well; Father's allegations of murder of daughter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नियोजित वधूचा मृतदेह विहिरीत आढळला; मुलीची हत्याच, वडिलांचा आरोप

६ जुलैला तिचे लग्न होते अन् ५ जुलैच्या सायंकाळी ती बेपत्ता झाली. ...

नेदरलँडच्या तेज तर्रार गोलंदाजानं टी-२० मध्ये घेतली हॅट्रिक; देशासाठी रचला इतिहास  - Marathi News | Netherlands fast bowler takes a hat-trick in T20; History made for the country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँडच्या तेज तर्रार गोलंदाजानं टी-२० मध्ये घेतली हॅट्रिक; देशासाठी रचला इतिहास 

नेदरलॅंडच्या लोगन व्हॅन बीकने हॉंगकॉंगविरूद्ध आपली पहिली टी-२० हॅट्रिक घेतली आहे. ...

त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे फेरफार!, अनिल बाबरांचा जयंत पाटलांना इशारा - Marathi News | If they have Satbara then I have a Modification, Anil Babar warning to Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे फेरफार!, अनिल बाबरांचा जयंत पाटलांना इशारा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुसंस्कारी नेते आहेत. त्यांच्या पक्षात आता बगलबच्च्यांची संख्या वाढली आहे. त्यांनीच हे शब्द जयंतरावांच्या तोंडी घातले असावेत ...

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतून पळालेल्या राष्ट्रपतींना मालदिवनं प्रवेश नाकारला, मग एक फोन आला अन्...  - Marathi News | sri lanka crisis gotabaya rajapaksa got helped from maldivian speaker mohamed nasheed all you need to know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेतून पळालेल्या राष्ट्रपतींना मालदिवनं प्रवेश नाकारला, मग एक फोन आला अन्... 

Sri Lanka Crisis: अभूतपूर्व राजकीय आणि आर्थिक संकटाच्या परिस्थितीत श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी राजीनामा न देताच देशातून पलायन केलं आहे. ...

व्हॉट्सॲपचे 'डेंजर' अपडेट, राहा सावध! - Marathi News | WhatsApps Danger Update Beware might your data leake or stolen do not update third party | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲपचे 'डेंजर' अपडेट, राहा सावध!

व्हॉट्सॲप वापरत असाल आणि ते अपडेट करण्यासाठी काही नोटिफिकेशन तुम्हाला मिळाले असेल तर सावध व्हा.... ...

फक्त १० रूपयांचं मीठ वापरून घरातली ६ कामं करा झटपट, बघा मिठाचा स्मार्ट-सोपा वापर - Marathi News | Surprising Uses for Salt : Household Uses of Salt uses of salt at home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फक्त १० रूपयांचं मीठ वापरून घरातली ६ कामं करा झटपट, बघा मिठाचा स्मार्ट-सोपा वापर

Surprising Uses for Salt : चिमूटभर मिठाशिवाय अन्नाला चव नाही, तसंच हेच मीठ वापरुन आपण घरात काही झटपटं कामंही करु शकतो. बघा मिठाचा स्मार्ट वापर कसा करायचा? ...

शहाजहानने कोटेशन मागवून ताजमहाल बांधला नाही, म्हणून टिकला; गोव्याच्या मंत्र्यांचा टोला - Marathi News | Shah Jahan did not build the Taj Mahal by asking quotations, so it is standing, Goa Minister On CPWD violation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शहाजहानने कोटेशन मागवून ताजमहाल बांधला नाही, म्हणून टिकला; गोव्याच्या मंत्र्यांचा टोला

"कोटेशन पद्धतीने शहाजहानाने ताजमहाल बांधला असता तर तो टीकलाच नसता" ...