लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'कोण होणार करोडपती'च्या हॉटसीटवर बसणार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि द्वारकानाथ संझगिरी - Marathi News | Tatyarao Lahane and Dwarkanath Sanjgiri will be come on kon honaar crorepati set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण होणार करोडपती'च्या हॉटसीटवर बसणार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि द्वारकानाथ संझगिरी

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि सुप्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी येत्या शनिवारच्या भागात सहभागी होणार आहेत. ...

..अखेर परशुराम घाट वाहतूकीस खुला, नियम व अटी लागू; गेल्या १० दिवसापासून होता बंद - Marathi News | Parashuram Ghat is open to traffic, rules and conditions apply | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..अखेर परशुराम घाट वाहतूकीस खुला, नियम व अटी लागू; गेल्या १० दिवसापासून होता बंद

हलक्या वाहनांसाठी पर्यायी असलेल्या चिरणी व शेल्डी मार्गावरूनच वाहतूक सुरू राहणार आहे. ...

ज्वालामुखीच्या तोंडाजवळ जाऊन सेल्फी घेत होता पर्यटक, 50 फूट खाली पडला आणि... - Marathi News | Tourist taking dangerous selfie on top of the volcano fell inside crater | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्वालामुखीच्या तोंडाजवळ जाऊन सेल्फी घेत होता पर्यटक, 50 फूट खाली पडला आणि...

फिलिप पॅरोल बाल्टीमोरचा राहणारा आहे. वीकेंडला तो इटलीतील या ज्वालामुखीला पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा परिवारही त्याच्यासोबत होता. ...

Video - "हिंमत असेल तर मला नोकरीवरून काढून दाखव"; महिला अधिकाऱ्याने भाजपा नेत्याला सुनावलं - Marathi News | video shows heated exchange between former bjp mla shantilal dhabai ujjain sdm nidhi singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "हिंमत असेल तर मला नोकरीवरून काढून दाखव"; महिला अधिकाऱ्याने भाजपा नेत्याला सुनावलं

कामाची तयारी सुरू असतानाच त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या निधी सिंह यांच्याबरोबरच भाजपाचे माजी आमदार शांतीलाल धबाई वाद घालू लागले. या कामाला शांतीलाल यांचा विरोध होता. ...

Remake of Deewaar : सगळं ठरलेलं, पण ‘दीवार’चा रिमेक बनवण्याचं शाहरूखचं स्वप्नं राहिलं अधुरं...! - Marathi News | After Don, Shah Rukh Khan wanted to remake of Deewaar as well, nothing happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळं ठरलेलं, पण ‘दीवार’चा रिमेक बनवण्याचं शाहरूखचं स्वप्नं राहिलं अधुरं...!

Shah Rukh Khan : होय, ‘डॉन’च्या रिमेकनंतर ‘दीवार’चा रिमेक बनवण्याची शाहरूखची इच्छा होती. त्याने स्टारकास्टही फायनल केली होती. पण.... ...

Samsung Galaxy M13: सॅमसंगकडून 'करेक्ट कार्यक्रम'! 6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरासह Galaxy M13 लॉन्च, किंमत फक्त...  - Marathi News | samsung galaxy m13 series launched in india price starts from rs 11999 here is all features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगकडून 'करेक्ट कार्यक्रम'! 6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरासह Galaxy M13 लॉन्च, किंमत फक्त...

Samsung Galaxy M13 4G आणि Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे. Samsung Galaxy M13 सीरिजच्या फोनची किंमत 11,999 रुपयांपासून सुरू होणार आहे.  ...

असदुद्दीन ओवेसींची घोषणा, 'बच्चे दो ही अच्छे' कायद्याचं समर्थन करणार नाही; सांगितलं असं कारण - Marathi News | AIMIM MP Asaduddin owaisi says i will oppose population control to mandate only 2 childrens  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसींची घोषणा, 'बच्चे दो ही अच्छे' कायद्याला विरोध करणार, सांगितलं असं कारण

"आपण अशा कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही, ज्यात दोन मुले जन्माला घालण्याची मर्यादा निश्चित केलेली असेल." ...

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे लातूर जिल्ह्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी - Marathi News | A two-day holiday for schools in Latur district due to heavy rains alert | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे लातूर जिल्ह्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी

पहिली ते बारावीचा समावेश : १८ जुलैपासून नियमित वर्ग भरणार ...

Presidential Election 2022: “शरद पवार ग्रेट लीडर, राजकारण न आणता द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा” - Marathi News | mp navneet rana said ncp chief sharad pawar should give support to draupadi murmu in presidential election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार ग्रेट लीडर, राजकारण न आणता द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा”

Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांच्याकडे भाजपचा उमेदवार म्हणून पाहू नये. आपण सगळे आदिवासी समजाच्या पाठिशी आहोत, हा विश्वास देणे गरजेचे आहे, असे अपक्ष खासदारांनी म्हटले आहे. ...