Women's Asia Cup 2022, India vs Pakistan : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत आज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून हार मानावी लागली. ...
आतापर्यंत ‘राष्ट्रकुल’मध्ये भारताने या खेळात ४९ सुवर्णांसह ११४ पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. व्हिक्टोरियातील स्पर्धेतून कुस्ती खेळाला वगळण्यात आल्यामुळे कुस्तीप्रेमींची निराशा होणार आहे. ...
'धनुष्यबाणा'साठीची शिंदे आणि ठाकरे गटातील लढाई आता दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग ठरवणार आहे. ...