प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे. ...
कारखान्याकडे 86032 या ऊस जातीचे लागण क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत 64 टक्के आहे.... ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही मुद्दे घेत पलटवार केला. ...
WHO : रॉयटर्सने जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने सांगितले की, कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत पुढील तपास केला जात आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ...
भिवंडी तालुक्यातील राहनाळ चरणीपाडा या ठिकाणी राधेकृष्ण गोशाळा असून त्या ठिकाणी एकूण ३४ गायी आहेत. ...
CM एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, गांधी कुटुंबावरही सोडलं टीकास्त्र ...
भाईंदर पश्चिमेच्या उड्डाण पूल खालून अग्निशमन केंद्रा कडे जाणाऱ्या रस्त्यावर लोटस नावाने ईस्ट वेस्ट फाउंडेशन ने नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
मुंबईतील बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...
कोल्हापूरचा शाही दसरा देशभर पाेहोचवण्यासाठी राज्य शासनाने या साेहळ्याला राज्य महाेत्सवाचा दर्जा दिल्याने आजवर कधिही झाला नाहीअसा हा भव्यदिव्य सोहळा कोल्हापूरकरांनी याची देही याची डोळा अुनभवला. ...