लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

NIA Raids In Pune: एनआयए कडून इसीसशी संबंधाच्या संशयावरुन वानवडीत छापेमारी - Marathi News | NIA raids pune kondhwa on suspicion of links with ISIS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NIA Raids In Pune: एनआयए कडून इसीसशी संबंधाच्या संशयावरुन वानवडीत छापेमारी

दहशतवादी संघटना ‘इसीस’शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोंढव्यात एका घरात छापा मारला ...

अलर्ट! कोणालाही शेअर करू नका 'ही' माहिती; खातं रिकामं होण्याची भीती, RBI चा सतर्कतेचा इशारा - Marathi News | rbi alert never share confidential banking info otp pin cvv | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अलर्ट! कोणालाही शेअर करू नका 'ही' माहिती; खातं रिकामं होण्याची भीती, RBI चा सतर्कतेचा इशारा

Reserve Bank of India : हल्ली वाढत असलेल्या डिजिटल फसवणुकीविरोधात लोकांना अलर्ट केलं आहे. ...

अमेरिकेच्या नाकीनऊ आणणारी रशियाची बोल्ड गुप्तहेर; शत्रुराष्ट्रात अनेक वर्षे राहिली अन् अचानक... - Marathi News | Russia super spy Anna Chapman who was caught in America | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या नाकीनऊ आणणारी रशियाची बोल्ड गुप्तहेर; शत्रुराष्ट्रात अनेक वर्षे राहिली अन् अचानक...

Russia super spy Anna Chapman : २०१० साली अमेरिकेची सुरक्षा एजन्सी FBI ने रशियाच्या स्लीपर एजंटला अटक केली होती आणि मग ती रशियात रातोरात फेमस झाली होती. ...

लालबाग ते Indian Army Major Prajakta Desai ची गगनभरारी | Women's Day Special | Lokmat Sakhi - Marathi News | Lalbagh to Indian Army Major Prajakta Desai's skyscraper | Women's Day Special | Lokmat Sakhi | Latest inspirational-moral-stories Videos at Lokmat.com

बोध कथा :लालबाग ते Indian Army Major Prajakta Desai ची गगनभरारी | Women's Day Special | Lokmat Sakhi

लालबाग ते Indian Army Major Prajakta Desai ची गगनभरारी | Women's Day Special | Lokmat Sakhi #Lokmatsakhi #MajorPrajaktaDesai #IndianArmy #UAVObserverPilot Major Prajakta Desai या भारतातील पहिल्या महिला UAV पायलट आहेत.. काय आहे नेमकी त्यांची कहाणी.. ज ...

Desi Jugaad : उकाड्यापासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने केला हटके जुगाड, पाण्याच्या टाकीपासून बनवला देशी एसी - Marathi News | desi jugaad man made a desi ac from water tank before summer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उकाड्यापासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने केला हटके जुगाड, पाण्याच्या टाकीपासून बनवला देशी एसी

Desi Jugaad : कित्येकदा तर महागड्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी लोकं देसी जुगाडचा वापर करतात. गाव असो की शहर, प्रत्येक ठिकाणी त्याचे स्वतःचे फायदे आहेत. ...

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये ज्या शहरात ७०० भारतीय अडकले, त्याच ठिकाणी रशियानं टाकले ५०० किलो वजनाचे बॉम्ब - Marathi News | Russia Ukraine War Russia drops 500 kg bomb in Ukraine where 700 Indians were trapped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये ज्या शहरात ७०० भारतीय अडकले, त्याच ठिकाणी रशियानं टाकले ५०० किलो वजनाचे बॉम्ब

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज १३ वा दिवस असून दोन्ही देशांमधील चर्चेची तिसरी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. त्यामुळे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

'गंगुबाई'ने मारली थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री; Heart of Stone मध्ये झळकणार आलिया भट्ट - Marathi News | alia bhatt to make hollywood debut with netflix spy thriller heart of stone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगुबाई'ने मारली थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री; Heart of Stone मध्ये झळकणार आलिया भट्ट

Alia bhatt: चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन आलियाच्या अपकमिंग चित्रपटाची घोषणा केली आहे. ...

'सुंदरा मनामध्ये भरली'मधून एक नाही तर तब्बल पाच कलाकारांनी घेतला निरोप, जाणून घ्या कोण आहेत ते - Marathi News | Not one but five artists took leave from 'Sundara Manamade Bharli', find out who they are | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली'मधून एक नाही तर तब्बल पाच कलाकारांनी घेतला निरोप, जाणून घ्या कोण आहेत ते

Sundara Manamadhye Bharli: 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण की चार कलाकारांनंतर आता पाचव्या कलाकाराने देखील ही मालिका सोडल्याची माहिती मिळत आहे. ...

विद्यापीठाच्या अधिसभेत राज्यपालांच्या निषेधाचा ठराव; ठरावावरून कुलगुरू, प्रकुलगुरूंची गोची - Marathi News | The governor's protest resolution in the university's senate; Vice-Chancellor, Pro Vice-Chancellor's in trouble from the resolution | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या अधिसभेत राज्यपालांच्या निषेधाचा ठराव; ठरावावरून कुलगुरू, प्रकुलगुरूंची गोची

राज्यपालांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात येत असल्याचे सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ...