CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
यंदा अतिवृष्टी, संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
या शंभर दिवसांच्या काळात सातशेहून अधिक लाेकाेपयाेगी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले आहेत. ...
शिवसेनेच्या दोन्ही गटांनी धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर दावा करणारी कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली. ...
निकालात पक्षांतर बंदीच्या घटनात्मक तरतुदींचे हायकोर्टाचे केलेले विश्लेषण कायद्याची सीमा वाढवणारे आहे. ...
वाघाचा धुमाकूळ थांबत नसल्याने वनविभागाने अखेर त्याला ठार मारण्याचे आदेश जारी केले आहेत. ...
मोफतच्या घोषणा आदी करून जे राजकीय पक्ष आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करतील, त्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला देण्याचा विचार सुरू आहे. ...
दोन्ही गटांना तात्पुरते नाव व निवडणूक चिन्ह मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
संप काळात शरद पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एसटीच्या ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ...
देवेंद्र फडणवीस स्पायडरमॅन आहेत का? सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद ते कसे सांभाळणार, असा सवाल नाना पटोलेंनी केला होता. याला देवेंद्र फडणवीसांनी कामातून उत्तर दिले आहे. ...
अरबी समुद्रातील शिवस्मारक उभारण्यास अद्याप सुरुवात झालेली नसली आणि प्रकरण न्यायालयात असले तरी आतापर्यंत २५ कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आले. ...