लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

निवडणूक आयोगाला मिळणार दंडात्मक अधिकार, कायद्यात करणार सुधारणा? मोफतची संस्कृती संपविणार - Marathi News | election commission will get punitive powers amend the law the culture of free will end | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाला मिळणार दंडात्मक अधिकार, कायद्यात करणार सुधारणा? मोफतची संस्कृती संपविणार

मोफतच्या घोषणा आदी करून जे राजकीय पक्ष आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करतील, त्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला देण्याचा विचार सुरू आहे. ...

शिवसेनेचा वाद; आयोगाची परीक्षा! तात्पुरते चिन्ह मिळण्याची शक्यता, अंतिम निर्णयासाठी बराच वेळ - Marathi News | shiv sena controversy election commission exam chances of getting a temporary symbol it could long time for final decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेचा वाद; आयोगाची परीक्षा! तात्पुरते चिन्ह मिळण्याची शक्यता, अंतिम निर्णयासाठी बराच वेळ

दोन्ही गटांना तात्पुरते नाव व निवडणूक चिन्ह मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

‘ते’ बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे प्रकरण - Marathi News | sacked st employees reinstated case of attack on sharad pawar house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ते’ बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे प्रकरण

संप काळात शरद पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एसटीच्या ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ...

‘स्पायडरमॅन’ फडणवीसांचा धडाका; चार दिवस, सहा जिल्हे, सहा डीपीसी बैठका - Marathi News | dcm devendra fadnavis held in four days six districts six dpc meetings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘स्पायडरमॅन’ फडणवीसांचा धडाका; चार दिवस, सहा जिल्हे, सहा डीपीसी बैठका

देवेंद्र फडणवीस स्पायडरमॅन आहेत का? सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद ते कसे सांभाळणार, असा सवाल नाना पटोलेंनी केला होता. याला देवेंद्र फडणवीसांनी कामातून उत्तर दिले आहे. ...

शिवस्मारकावर आतापर्यंत २५ कोटी रुपयांचा खर्च; पण गेल्या तीन वर्षांत एका रुपयाचेही काम नाही! - Marathi News | 25 crore rupees spent on shiv smarak so far but in the last three years not even a single rupee has worked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारकावर आतापर्यंत २५ कोटी रुपयांचा खर्च; पण गेल्या तीन वर्षांत एका रुपयाचेही काम नाही!

अरबी समुद्रातील शिवस्मारक उभारण्यास अद्याप सुरुवात झालेली नसली आणि प्रकरण न्यायालयात असले तरी आतापर्यंत २५ कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आले. ...

बेलारूसच्या राष्ट्रपतींनी पुतिन यांना वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून दिलं ट्रॅक्टर; खास आहे कनेक्शन - Marathi News | Belarus President Gives Putin Tractor As Birthday Gift; Connection is special | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेलारूसच्या राष्ट्रपतींनी पुतिन यांना वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून दिलं ट्रॅक्टर; खास आहे कनेक्शन

...यामुळेच, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी गिफ्ट म्हणून एक ट्रॅक्टर दिले आहे. ...

लोकशाहीत विरोध करत असताना कोणाच्या घरापर्यंत जाऊ नये; संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Former MP Chhatrapati Sambhaji Raje has also expressed his displeasure with the current politics in Maharashtra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकशाहीत विरोध करत असताना कोणाच्या घरापर्यंत जाऊ नये; संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणावरुन नाराजी वर्तवली आहे. ...

महापे एमआयडीसीत आढळली मानवी कवटी, कुत्र्याने आणून टाकल्याचे सीसीटीव्हीत उघड  - Marathi News | Human skull found in Mahape MIDC, CCTV revealed that it was brought by a dog | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापे एमआयडीसीत आढळली मानवी कवटी, कुत्र्याने आणून टाकल्याचे सीसीटीव्हीत उघड 

महापे एमआयडीसी परिसरातील एका कंपनी बाहेर हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी मानवी कवटी असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. ...

अनैतिक प्रेमसंबंध बेतले जीवावर; बेदम मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू, भांडुपमधील घटना - Marathi News | Unethical love affairs lead to death; Death of youth due to brutal beating, incident in Bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनैतिक प्रेमसंबंध बेतले जीवावर; बेदम मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू, भांडुपमधील घटना

भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर भुडकु पटाईत (५५ ) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. २६ सप्टेंबर रोजी मुलीकडून सूरजला मारहाण झाल्याचे समजले. ...