लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दिवाळीआधी सर्वसामान्यांना मोठा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, वाचा सविस्तर - Marathi News | CN PNG gas price hiked by Rs three rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीआधी सर्वसामान्यांना मोठा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, वाचा सविस्तर

देशात गेल्या काही दिवसापासून महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. आता पुन्हा दिवाळी अगोदर सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. ...

८० टक्क्यांहून अधिक पशुधनाचे लसीकरण पूर्ण; ३१ हजार १७९ पशुधन ‘लम्पी’मुक्त - Marathi News | vaccination of more than 80 percent of livestock completed 31 thousand 179 livestock lampi virus free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८० टक्क्यांहून अधिक पशुधनाचे लसीकरण पूर्ण; ३१ हजार १७९ पशुधन ‘लम्पी’मुक्त

राज्यात पशुधनास मोफत लम्पी चर्मरोगाचे लसीकरण करण्यात आले आहे. ...

वरळी सी-लिंक अपघात प्रकरण: मोबाइल चार्जिंगने घेतला पाच जणांचा बळी - Marathi News | worli sea link accident case mobile charging claimed five lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी सी-लिंक अपघात प्रकरण: मोबाइल चार्जिंगने घेतला पाच जणांचा बळी

चालक इरफान अब्दुल बिलकियाच्या चौकशीत मोबाइल चार्जिंगला लावत असल्यामुळे नजर चुकली आणि अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.  ...

मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्यांना शांततेचे नोबेल; बेलारूस, युक्रेन, रशियातील कार्यकर्ते, दोन संस्थांचा सन्मान - Marathi News | nobel peace prize for human rights defenders activists from belarus ukraine russia honor of two institutions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्यांना शांततेचे नोबेल; बेलारूस, युक्रेन, रशियातील कार्यकर्ते, दोन संस्थांचा सन्मान

युक्रेनवर युद्ध लादणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार घोषित झाला.  ...

Nashik Bus Accident: अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार; 'ही' आहेत जखमींचे नावे - Marathi News | Nashik Bus Accident: Accident injured treated at district hospital; These are the names of the injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार; 'ही' आहेत जखमींचे नावे

३८ जखमी प्रवाशांना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ...

सावधान! तुमच्या मसाला दुधात असेल नकली केशर; ओरिजनल केशर कसे ओळखाल? - Marathi News | beware your masala milk will contain fake saffron how to recognize original | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान! तुमच्या मसाला दुधात असेल नकली केशर; ओरिजनल केशर कसे ओळखाल?

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री सर्वत्र सुगंधित मसाला दूध सेवन केले जाते. मात्र, या मसाला दुधातील केशर बनावट असू शकते. ...

अर्जेंटिनामध्ये इंडोनेशियातील घटनेची पुनरावृत्ती; फुटबॉल चाहते भिडले, एकाचा मृत्यू - Marathi News | repeat of indonesia incident in argentina football fans clash one dead | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अर्जेंटिनामध्ये इंडोनेशियातील घटनेची पुनरावृत्ती; फुटबॉल चाहते भिडले, एकाचा मृत्यू

इंडोनेशियासारखीच एक घटना पुन्हा एकदा घडली. मात्र यावेळी, ठिकाण होते अर्जेंटिना आणि चाहत्यांनी हा गोंधळ स्टेडियमबाहेर घातला. ...

हरमनप्रीत दुसऱ्यांदा ठरला सर्वोत्कृष्ट हॉकीपटू - Marathi News | harmanpreet become the best hockey player of the second time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हरमनप्रीत दुसऱ्यांदा ठरला सर्वोत्कृष्ट हॉकीपटू

भारतीय हॉकी संघाचा बचाव फळीतील खेळाडू हरमनप्रीत याची सलग दुसऱ्यांदा पुरुष गटात एफआयएचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. ...

बुमराह-जडेजाच्या अनुपस्थितीचा घ्यावा फायदा, नवे चॅम्पियन्स शोधण्याची संधी: रवी शास्त्री - Marathi News | ravi shastri said advantage of jasprit bumrah and ravindra jadeja absence chance to team india find new champions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह-जडेजाच्या अनुपस्थितीचा घ्यावा फायदा, नवे चॅम्पियन्स शोधण्याची संधी: रवी शास्त्री

दुखापतग्रस्त असल्याने बुमराह आणि जडेजा यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. ...