राफेलला मुलगा झाल्याचे वृत्त स्पेनच्या सर्वच महत्वाच्या प्रसार माध्यमांनी दिले असले तरी राफेलच्या जनसंपर्क कार्यालयाने यावर काही माहिती देण्यास नकार दिला आहे. ...
शिवसेनेचे ज्येष्ठनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षातील अंतर्गत वादामुळे आता पक्षाचे चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. ...
The development backlog is expected to be filled : अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्याने त्याच संदर्भाने अकोलेकरांच्या अपेक्षा उंचावून गेल्या आहेत. ...
धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेतां येईल. ...
BJP Keshav Upadhye Slams ShivSena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...
वांद्रेतील निर्मल नगर पोलिसांनी खोटी शपथपत्रे, बनावट आयकार्ड जवळपास ४ हजार ६८२ असा आकडा आहे. ही वेळ शिल्लक सेनेवर का आली? याचा विचार करायला पाहिजे असं शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं. ...