लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिंदाल कंपनीत असा आगडोंब उसळण्याची ही दुसरी वेळ आहे. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास या कंपनीमध्ये आगीचा भडका उडाला.गुरुवारी (दि. २२) रात्री दोन वाजेपर्यंत आग नियंत्रणात आली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
kharif biyane रासायनिक खतांचे दर चार महिन्यांपूर्वी वाढले असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर खासगी कंपन्यांच्या बियाण्यांच्या दरातही १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ...
नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्या, भांडी आठ दिवसांतून एकदा कोरड्या करून स्वच्छता करावी, घराभोवती डासोत्पतीस करणीभूत नारळाची करवंटे, टायर, डबे व अडगळीच्या वस्तू वेळीच नष्ट करावे. ...