Healthcare Tips: ताण- तणाव, काळजी, चिंता, नैराश्य इ. अनेक कारणांमुळे आपण शांत झोप गमावून बसलो आहोत. परंतु लक्षात घ्या, झोपेपेक्षा आयुष्यात महत्त्वाचे काहीही नाही. कारण झोपेतून जागे होणे हे पुनर्जन्माहुन कमी नाही. ...
आसगांव येथील वादग्रस्त ‘सिली सोल्स बार अॅण्ड रेस्टॉरण्ट’ प्रकरणी गोव्यातील समाजकार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी केंद्रीय महिला, बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. ...
Uday Samant : मुख्यमंत्री केवळ रत्नागिरीत येत आहेत असे नाही, हा त्यांचा संघटानात्मक दौरा आहे. प्रत्येकाला स्वत:चा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांला मॉरल सपोर्ट देण्याची भूमिका असते, असेही उदय सामंत यांनी सांगितले. ...
Commonwealth Games 2022 Lawn Bowls : लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास घडविला. ...