लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, तुटू शकतात जुने विक्रम! जाणून घ्या लेटेस्ट रेट - Marathi News | gold silver price today gold silver price 2nd august and mcx gold price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात घसरण, तुटू शकतात जुने विक्रम! जाणून घ्या लेटेस्ट रेट

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. यापूर्वी सोन्याच्या दराने महिनाभरातील उच्चांक गाठला होता. ...

मोठा अपघात टळला! IndiGo विमानाच्या चाकाखाली आली कार; पाहा Video... - Marathi News | delhi airport; car goes under indigo plane, avoids collision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा अपघात टळला! IndiGo विमानाच्या चाकाखाली आली कार; पाहा Video...

दिल्लीतील विमानतळावर मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. ...

कुकरमध्ये वरणभात लावला की खूप पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, कुकरचा करा परफेक्ट वापर - Marathi News | How To Fix Pressure Cooker Leakage : 5 Tips To Fix The Pressure Cooker Leaking Steam Issue | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कुकरमध्ये वरणभात लावला की खूप पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, कुकरचा करा परफेक्ट वापर

How To Fix Pressure Cooker Leakage : कुकर लावला आणि नीट शिट्ट्या झाल्या नाही, वाफ बाहेर गेलं, पाणीच पाणी बाहेर आलं तर? अशावेळी काय करायचं? ...

Dahi Handi: येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान! - Marathi News | Dahi Handi will be included in the Olympics in the next 5 years says mla Pratap Sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान!

ठाण्यात अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल असं म्हटलं आहे. ...

कुशल बद्रिकेला गाडीत मारहाण; अभिनेत्याने शेअर केला मजेशीर व्हिडीओ - Marathi News | kushal badrike funny video struggler sala season 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुशल बद्रिकेला गाडीत मारहाण; अभिनेत्याने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

kushal badrike: सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे मित्र त्याला मारताना दिसत आहेत.  ...

CNG-PNG आता पेट्रोल-डिझेलच्या मागावर, शंभरीच्या जवळ वाटचाल - Marathi News | CNG PNG price is now moving closer to 100 rs on the trail of Petrol Diesel know latest rates gail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :CNG-PNG आता पेट्रोल-डिझेलच्या मागावर, शंभरीच्या जवळ वाटचाल

पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीदेखील शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर पोहचलं आहे. ...

इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं, तरीही..; आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thackeray venomous criticism of rebel MLAs from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं, तरीही..; आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन गद्दारांना गाडायचं आहे. त्यासाठीच्या विजयाची ही मुहूर्तमेढ. ...

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला धक्के पे धक्का! जिल्हाप्रमुखच शिंदे गटात; शेकडो कार्यकर्तेही करणार ‘जय महाराष्ट्र’ - Marathi News | big setback to shiv sena chief uddhav thackeray nanded former district chief baburao kadam kohlikar entry into shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला धक्के पे धक्का! जिल्हाप्रमुखच शिंदे गटात; शेकडो कार्यकर्तेही करणार ‘जय महाराष्ट्र’

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला लागलेली गळती थांबता थांबत नसून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. ...

"शहाजीबापू नौटंकी करणारा माणूस, गद्दारी करून शहाणपणा शिकवणं योग्य नाही"; शिवसेनेचा घणाघात  - Marathi News | Shivsena Vinayak Raut Slams Shahajibapu Patil Over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शहाजीबापू नौटंकी करणारा माणूस, गद्दारी करून शहाणपणा शिकवणं योग्य नाही"; शिवसेनेचा घणाघात 

Shivsena Vinayak Raut Slams Shahajibapu Patil : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे ...