लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डॉक्टरांनी व्यक्तीच्या पोटातून काढली तब्बल ६३ नाणी; पोटदुखीमुळे झाला होता त्रस्त  - Marathi News | doctor in Jodhpur, Rajasthan has removed 63 coins from a person's stomach | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डॉक्टरांनी व्यक्तीच्या पोटातून काढली तब्बल ६३ नाणी; पोटदुखीमुळे झाला होता त्रस्त 

राजस्थानमधील जोधपूर येथून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. ...

लोकहितवादी मंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मानपत्र देऊन सन्मान - Marathi News | nationalist congress party leader chhagan bhujbal has been honored by the lokhitwadi mandal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकहितवादी मंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मानपत्र देऊन सन्मान

साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असेल तर यासाठी नाशिककरांच्या वतीने स्वागत असेल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ...

लाचप्रकरणी सरपंच महिलेसह पतीही जेरबंद, कंत्राटदाराकडून १४ हजार स्विकारले - Marathi News | Sarpanch woman along with husband also arrested in bribery case, 14 thousand accepted from contractor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचप्रकरणी सरपंच महिलेसह पतीही जेरबंद, कंत्राटदाराकडून १४ हजार स्विकारले

Bribe Case : सरपंच पती भास्कर चिन्कू खिल्लारे (५५) व सरपंच रंजना भास्कर खिल्लारे (५०) दोघेही रा. खंडाळा शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. ...

Rare Melanistic Tiger: ओडिशा राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ काळ्या वाघाचे दर्शन, IFS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Rare Melanistic Tiger: Sighting of rare black tiger in Odisha National Park, video shared by IFS officer | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ओडिशा राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ काळ्या वाघाचे दर्शन, IFS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ

Rare Tiger: ओडिशातील सिमिलीपाल नॅशनल पार्कमध्ये हा दुर्मिळ वाघ दिसला असून, नेटकऱ्यांना वाघाचा व्हिडिओ प्रचंड आवडत आहे. ...

Amruta Khanvilkar : तुला घाम येतो का? विचित्र प्रश्नावर अमृता खानविलकरचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ - Marathi News | marathi actress Amruta Khanvilkar in zee marathi new bas bai bas show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला घाम येतो का? विचित्र प्रश्नावर अमृता खानविलकरचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

Amruta Khanvilkar in Bas Bai Bas : अमृता जिथे जाईल तिथे माहौल करते. इव्हेंट कुठलाही असो सर्वांच्या नजरा अमृतावर रोखल्या जातात. याच अमृताला घाम येत असेल का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? ...

कुत्र्या-मांजराचा फाईट वातावरण टाईट, पाहा कोण जिंकलं? शेवट झाला भयानक - Marathi News | cat and dog fighting video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कुत्र्या-मांजराचा फाईट वातावरण टाईट, पाहा कोण जिंकलं? शेवट झाला भयानक

कुत्रा आणि मांजर एकमेकांचे वैरी मानले जातात. पण खरं हळू हळू या व्याख्या बदलायला लागल्यात. बरेचदा आपल्याला सोशल मीडियावर कुत्रं आणि मांजर छान खेळताना दिसतात. ...

कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी! थेट मुलाखतीतून निवड; १ लाखापर्यंत मिळणार पगार, जाणून घ्या - Marathi News | konkan railway recruitment job for various post vacancy in konkan railway corporation limited know all details | Latest career News at Lokmat.com

करिअर :कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी! थेट मुलाखतीतून निवड; १ लाखापर्यंत मिळणार पगार, जाणून घ्या

Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेत कोणत्या पदांसाठी नोकरभरती केली जात असून, शेवटची तारीख काय? पाहा, डिटेल्स... ...

'पाच हजार हप्ता व फुकट दारू पाहिजे', हॉटेलमध्ये शिरुन तोडफोड करत उकळली खंडणी - Marathi News | We want five thousand installments and free alcohol the ransom was demanded by breaking into the hotel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पाच हजार हप्ता व फुकट दारू पाहिजे', हॉटेलमध्ये शिरुन तोडफोड करत उकळली खंडणी

दरमहा हप्ता व फुकट दारु दिली नाही तर घरात घुसुन जीवे ठार मारण्याची धमकीही दिली ...

Jharkhand Cash Recovery : कॅश कांडमध्ये काँग्रेसच्या 3 आमदारांसह 5 जणांना अटक, पक्षानंही केलं निलंबित - Marathi News | Jharkhand cash recovery cases Congress party supended 3 MLA and police also arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅश कांडमध्ये काँग्रेसच्या 3 आमदारांसह 5 जणांना अटक, पक्षानंही केलं निलंबित

महत्वाचे म्हणजे, हे तीन आमदार पकडले गेल्यानंतर, काँग्रेसने भाजपवर झारखंडमधील त्यांचे झारखंड मुक्ती मोर्चासोबत (JMM) असलेले आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला होता. ...