लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

President Election 2022 Result Live: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय - Marathi News | Presidential Election in India 2022 Result Live Updates: Draupadi Murmu or Yashwant Sinha Counting Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :President Election 2022 Result Live: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय

Presidential election Result: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदार तसेच विविध राज्ये व काही केंद्रशासित प्रदेशांतील विधानसभेतील आमदार यांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. ...

मंदीतही नोकऱ्यांची लॉटरी! जगभरात नोकऱ्या जात असताना भारतात मात्र ६१ टक्क्यांची मोठी वाढ - Marathi News | lottery of jobs even in recession while jobs are going around the world there is a huge increase of 61 percent in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीतही नोकऱ्यांची लॉटरी! जगभरात नोकऱ्या जात असताना भारतात मात्र ६१ टक्क्यांची मोठी वाढ

अमेरिकेसह इतर विकसित देशांमध्ये आर्थिक मंदी येण्याच्या भीतीने अनेक बड्या कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, नोकरभरतीला ब्रेक लागला आहे. ...

"महाशक्तीच्या राज्यांत 'रुपया' खतम; आमदार-खासदारांना खोक्यात किमती मोजाव्या लागल्या" - Marathi News | Shivsena Slams Modi government BJP And Eknath Shinde government Over political situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाशक्तीच्या राज्यांत 'रुपया' खतम; आमदार-खासदारांना खोक्यात किमती मोजाव्या लागल्या"

Shivsena And BJP : "लोकशाहीची अवस्थाही घसरलेल्या रुपयापेक्षा वेगळी नाही. रुपया तळाला आणि लोकशाही रसातळाला, अशी भयंकर अवस्था सध्या आपल्या देशाची झाली आहे" ...

नगरसेवक फोडल्याने शिंदे गट गणेश नाईकांवर नाराज; देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट - Marathi News | eknath shinde group upset with ganesh naik for breaking corporator meet devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरसेवक फोडल्याने शिंदे गट गणेश नाईकांवर नाराज; देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

भाजपाचा डाव त्यांच्यावरच उलटला; काँग्रेसला मिळाली संजीवनी, शिवराज सरकारला धक्का - Marathi News | MP Local Body Election Results 2022: BJP wins 9 mayoral seats, Congress grabs 5, AAP 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा डाव त्यांच्यावरच उलटला; काँग्रेसला मिळाली संजीवनी, शिवराज सरकारला धक्का

कमलनाथ सरकार असताना नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदेत अध्यक्ष, महापौर निवड नगरसेवकांमधून करण्याचा अध्यादेश काढला होता. ...

नौदलाची युद्धनौका INS Vikramaditya मध्ये आग, बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश - Marathi News | incident of fire on board navy aircraft carrier ins vikramaditya karwar karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलाची युद्धनौका INS Vikramaditya मध्ये आग, बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश

INS Vikramaditya : आयएनएस विक्रमादित्य सध्या कारवार बंदरात आहे. आग लागल्यानंतर जहाजातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझवण्यात आली. ...

ज्येष्ठांना रेल्वे भाड्यात सूट मिळणार नाहीच; रेल्वेला तोटा नको, सवलतीमुळे ५००० कोटींचा फटका - Marathi News | senior citizens will not get discount on train fare railways do not want loss 5000 crore hit due to discount | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठांना रेल्वे भाड्यात सूट मिळणार नाहीच; रेल्वेला तोटा नको, सवलतीमुळे ५००० कोटींचा फटका

ही सवलत आता पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. ...

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खाते आता खासगी बँकेत; एसटी महामंडळाचा निर्णय - Marathi News | salary account of st employees now in private bank decision of st corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खाते आता खासगी बँकेत; एसटी महामंडळाचा निर्णय

आधीच उतरती कळा लागलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक आणखी अडचणीत येणार आहे. ...

तस्करांनी महिला पोलिसाला वाहनाखाली चिरडून मारले; झारखंडच्या रांचीजवळील खळबळजनक घटना - Marathi News | smugglers crush policewoman under vehicle sensational incident near ranchi jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तस्करांनी महिला पोलिसाला वाहनाखाली चिरडून मारले; झारखंडच्या रांचीजवळील खळबळजनक घटना

झारखंडमध्ये रांचीजवळ गुरांची तस्करी करणाऱ्या लोकांनी एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला व्हॅनखाली चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...