Saisha bhoir: 'रंग माझा वेगळा' या मालिकेत साईशाने, कार्तिकीची भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. मात्र, मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच तिने ही मालिका सोडली. ...
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये ही आयकॉनिक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ऐश्वर्याच्या नावाचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले. आता खुद्द ऐश्वर्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ...
Sharad Pawar: शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावेत, असे सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटत होते. मात्र, पवारांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता. ...
उत्तर प्रदेशातील कांठ भागातील जोरवान गावचे रहिवासी रवींद्र पाल यांनी त्यांचा मुलगा रजनीशचा विवाह पिलीभीत जिल्ह्यातील बिलसांडा भागातील बिल्हारा गावातील रहिवासी मोहनलाल यांची मुलगी स्वाती हिच्यासोबत ठरवला होता. ...
राज्यातील सध्याची राजकीय उलथापालथ आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ...