लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सफाई कर्मचाऱ्यांना ८ तास ड्युटी आणि लाखोंचा पगार; तरीदेखील कामगारांनी फिरवली पाठ - Marathi News | Sweeper worker in Australia are paid lakhs of rupees but workers have ignored it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सफाई कर्मचाऱ्यांना ८ तास ड्युटी आणि लाखोंचा पगार; तरीदेखील कामगारांनी फिरवली पाठ

मागील दोन-तीन वर्षांमध्ये कोरोनाच्या महासाथीमुळे अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. ...

दिग्गज गुंतवणूकदार Warren Buffett यांनी तरूणांना दिल्या टिप्स, सोप्या पद्धतीनं वाढवू शकता ५० टक्के मूल्य - Marathi News | Legendary investor Warren Buffett gave tips to young people, you can easily increase your value by 50% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिग्गज गुंतवणूकदार Warren Buffett यांनी तरूणांना दिल्या टिप्स, सोप्या पद्धतीनं वाढवू शकता ५० टक्के मूल्य

फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर इंडेक्सनुसार वॉरेन बफे यांच्याकडे सध्या ९९.८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. ...

पुणे: गुन्ह्यात अडविण्याची धमकी देत मागितली २० लाखांची खंडणी; केअर टेकरला अटक - Marathi News | Extortion of 20 lakhs was demanded after threatening to stop the crime; Care taker arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: गुन्ह्यात अडविण्याची धमकी देत मागितली २० लाखांची खंडणी; केअर टेकरला अटक

तत्कालीन केअर टेकरला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले.... ...

केतकी माटेगावकरने चुलत भावाच्या आत्महत्येनंतर लिहिली भावूक पोस्ट, म्हणाली-किती आठवणी.. - Marathi News | Ketaki Mategaonkar wrote an emotional post after the suicide of his cousin Akshay Mategaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केतकी माटेगावकरने चुलत भावाच्या आत्महत्येनंतर लिहिली भावूक पोस्ट, म्हणाली-किती आठवणी..

Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकरचं कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही. भावाच्या निधनानंतर १५ दिवसांनी केतकीने भावाच्या आठवणीत सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. ...

VIDEO : झोपलेल्या तरूणाच्या टी-शर्टमध्ये घुसला साप आणि मग... - Marathi News | Viral Video : Snake bite the sleeping child saving-tips | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : झोपलेल्या तरूणाच्या टी-शर्टमध्ये घुसला साप आणि मग...

Snake Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका तरूणाच्या टी-शर्टमध्ये एका साप घुसला आहे. ...

Arpita Mukherjee : टॉयलेटमध्ये खजिना! 29 कोटी कॅश, 5KG सोनं; कॅश क्वीनच्या नव्या ठिकाणावर नोटा मोजायला लागले 10 तास - Marathi News | west bengal Arpita Mukherjee ed recovered 29 crore cash from toilet of flat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॉयलेटमध्ये खजिना! 29 कोटी कॅश, 5KG सोनं; कॅश क्वीनच्या नव्या ठिकाणावर नोटा मोजायला लागले 10 तास

गेल्या 5 दिवसांपूर्वीच ED ला अर्पिताच्या एका फ्लॅटमधून 21 कोटी रुपये रोख आणि काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. ...

काय सांगता... तेलाची बाटली द्या, बिअरची बाटली घ्या! - Marathi News | Give a bottle of oil, take a bottle of beer! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय सांगता... तेलाची बाटली द्या, बिअरची बाटली घ्या!

युरोपात सध्या खाद्यतेलाची टंचाई सुरू आहे. त्यातही सूर्यफुलाच्या तेलाची. ...

समाजाप्रती अनोखी संवेदना: मुलींच्या वसतिगृहासाठी अभय नेवगी यांच्याकडून 'बालकल्याण'ला ५० लाख - Marathi News | positive news 50 lakhs to bal kalyan from abhay nevagi for ladies hostel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समाजाप्रती अनोखी संवेदना: मुलींच्या वसतिगृहासाठी अभय नेवगी यांच्याकडून 'बालकल्याण'ला ५० लाख

संकुलाच्या ७४ व्या वर्धापनदिन सोहळ्यात शनिवारी देणगीचा धनादेश ते संस्थेकडे सुपूर्द करणार आहेत. ...

Tomato Fever : सावधान! कोरोना पाठोपाठ 'टोमॅटो फिव्हर'चा कहर; 5 वर्षांखालील मुलांवर करतो अटॅक, 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | the risk of Tomato Fever increased between corona monkeypox these 10 symptoms seen in children | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सावधान! कोरोना पाठोपाठ 'टोमॅटो फिव्हर'चा कहर; 5 वर्षांखालील मुलांवर करतो अटॅक, 'ही' आहेत लक्षणं

Tomato Fever : कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका असतानाच आता आणखी एका गंभीर आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. ...