लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१०० युनिटपर्यंत वापर असल्यास बिलावर ५५० रुपये वाचवा; महावितरणची मोठी स्कीम - Marathi News | Use solar energy to reduce electricity bills! Promotion of solar rooftop scheme by MSEB | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०० युनिटपर्यंत वापर असल्यास बिलावर ५५० रुपये वाचवा; महावितरणची मोठी स्कीम

सौर रुफटॉप यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा ५५० रुपयांची बचत होईल. यंत्रणा उभारणीच्या खर्चाची ३ ते ५ वर्षात परतफेड हो ...

'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट मुलीला ओळखलंत? ‘अबोली’त साकारतेय महत्त्वाची भूमिका - Marathi News | Do you know 'this' cute girl seen with Chala Hawa Yeu Dya' fame Nilesh Sable, today she is a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट मुलीला ओळखलंत? ‘अबोली’त साकारतेय महत्त्वाची भूमिका

फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

शिंदे सरकारच्या निर्णयाचा फटका; जि. प., पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर - Marathi News | Jilha parishad, Panchayat committee elections postponed due to Eknath shinde's descision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारच्या निर्णयाचा फटका; जि. प., पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर

राज्य सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि  पंचायत समिती अधिनियम, १९६१  मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश ४  ऑगस्टला प्रसिद्ध केला. ...

एकनाथ शिंदे, फडणवीस दिल्लीत; मंत्रिमंडळ विस्ताराला आज मिळेल मुहूर्त? - Marathi News | Eknath Shinde, Fadnavis in Delhi; Cabinet expansion will get fixed today? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे, फडणवीस दिल्लीत; मंत्रिमंडळ विस्ताराला आज मिळेल मुहूर्त?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दुपारी दिल्लीत दाखल होत आहेत. ते काही भाजपच्या नेत्यांशी भेटी घेणार आहेत. ...

प्रियांका गांधींना धक्काबुक्की, फरपटत नेले पाेलिसांच्या गाडीत - Marathi News | Priyanka Gandhi was pushed and dragged into the police car in price hike agitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींना धक्काबुक्की, फरपटत नेले पाेलिसांच्या गाडीत

महागाईविरोधात काँग्रेसचे रस्त्यावर महाआंदाेलन. महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. संसद सदस्यांचा मोर्चा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही यात थोड्या वेळासाठी सहभागी झाल्या होत्या. ...

तीन महिन्यांत १.४० टक्क्यांनी व्याजदर वाढले; कर्जाचा हप्ता पुन्हा वाढणार! - Marathi News | Loan installment will increase again! RBI hikes repo rate by half a percentage point | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन महिन्यांत १.४० टक्क्यांनी व्याजदर वाढले; कर्जाचा हप्ता पुन्हा वाढणार!

गेल्या तीन महिन्यांतील या तिसऱ्या दरवाढीमुळे एकूण १.४०%नी व्याजदर वाढले असून, ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. ...

विस्ताराअभावी मंत्र्यांचे अधिकार दिले सचिवांना; मुख्यमंत्र्यांवर आली 'वेळ' - Marathi News | In the absence of expansion, the powers of ministers were given to the secretaries; Chief Minister's Eknath Shinde's Order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विस्ताराअभावी मंत्र्यांचे अधिकार दिले सचिवांना; मुख्यमंत्र्यांवर आली 'वेळ'

१५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल आणि पालकमंत्री स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनही करतील, असे शिंदे गटाचे माजी मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितले. ...

‘तिरुपती’मधील प्रसादाच्या लाडूला आता नैसर्गिक गोडवा - Marathi News | Prasad ladoo in 'Tirupati' now has natural sweetness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तिरुपती’मधील प्रसादाच्या लाडूला आता नैसर्गिक गोडवा

स्वयंपाकाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी देवस्थानने पुढाकार घेतला आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेती हा उपक्रम २०१६ मध्ये आंध्र प्रदेशात सुरू झाला होता. ...

उपराष्ट्रपतिपद निवडणूकीसाठी आज मतदान - Marathi News | Voting today for the Vice-Presidential election margaret alva vs jagdeep dhankhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतिपद निवडणूकीसाठी आज मतदान

मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीबद्दल विरोधी पक्षांमध्ये मतैक्य नव्हते. जगदीप धनकड यांचा विजय निश्चित असल्याचे सांगण्यात येते.  ...