लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अकासा एअरचं पहिलं विमान आकाशात झेपावलं; अवघ्या २ हजारांत करू शकता हवाई सफर - Marathi News | Akasa Air's first plane takes off; You can do air travel in just 2 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अकासा एअरचं पहिलं विमान आकाशात झेपावलं; अवघ्या २ हजारांत करू शकता हवाई सफर

अकासा एअर बुधवारी वगळता प्रत्येक दिवशी मुंबई आणि अहमदाबाद या मार्गावर सुविधा देईल. ...

१४ वर्षांच्या मुलानं नोकरी करणं बेकायदेशीर, पण 'झोमॅटो'च्या या 'डिलिव्हरी बॉय'ची कहाणी फिल्मी निघाली! - Marathi News | minor work as food delivery boy on his father s place after latter injured in accident a filmi story of zomato boy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४ वर्षांच्या मुलानं नोकरी करणं बेकायदेशीर, पण 'झोमॅटो'च्या या 'डिलिव्हरी बॉय'ची कहाणी फिल्मी निघाली

वय वर्ष १४ असूनही नोकरी करणं म्हणजे बालकामगार कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. त्यातही एखाद्यानं आपल्या कामाच्या ठिकाणी बालकामगार ठेवणं गंभीर स्वरुपाचा गुन्हा समजला जातो. ...

Rain in Chiplun: चिपळुणात पावसाची मुसळधार! वाशिष्ठी, शिवनदीने गाठली इशारा पातळी - Marathi News | Rain in Chiplun: Heavy rain in Chiplun! Vashishti, Sivandi reached alert level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात पावसाची मुसळधार! वाशिष्ठी, शिवनदीने गाठली इशारा पातळी

Rain in Chiplun: गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली.  मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीनेही इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे. ...

New Delhi: 15 ऑगस्टपूर्वी NIAला मोठे यश, दिल्लीच्या बाटला हाउसमधून ISISचा सक्रिय ताब्यात - Marathi News | NIA arrested active member of ISIS from batla house in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15 ऑगस्टपूर्वी NIAला मोठे यश, दिल्लीच्या बाटला हाउसमधून ISISचा सक्रिय ताब्यात

एनआयएने राजधानी दिल्लीतील बाटला हाऊस येथून प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित एका संशयिताला अटक केली आहे. ...

वहिनीसाहेबांचे पप्पा ऑस्ट्रेलियात करतात 'हा' व्यवसाय; पाहा धनश्रीने शेअर केलेला व्हिडीओ - Marathi News | vahinisaheb aka actress dhanashri kadgaonkar new reel instagram funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वहिनीसाहेबांचे पप्पा ऑस्ट्रेलियात करतात 'हा' व्यवसाय; पाहा धनश्रीने शेअर केलेला व्हिडीओ

Dhanashri kadgaonkar: या व्हिडीओमध्ये तिने तिच्या पप्पांचे गोडवे गायले आहेत.त्यामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेत येत आहे.  ...

"बाळासाहेब हयात असते तर त्यांनी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का?’’ रामदास कदमांचा आदित्य आणि उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | "If Balasaheb Thackeray was alive, would he have allowed Shiv Sena to form an alliance with Congress-NCP?" Ramdas Kadam's question to Aditya and Uddhav Thackeray. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''बाळासाहेब असते तर शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का?’’

Ramdas Kadam: बराच काळ शिवसेनेत नाराज असलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात दाखल झाले होते. तेव्हापासून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. ...

Devendra Fadnavis : आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार! फडणविसांचं महत्वाचं विधान - Marathi News | Will Shiv Sena-BJP fight the upcoming Lok Sabha elections together Important statement of devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार! फडणविसांचं महत्वाचं विधान

"आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोकं विचार करत आहात त्याच्याही आधी आम्ही करू." ...

Crispy Paneer Pakora : चहाबरोबर खायला फक्त १० मिनिटात करा क्रिस्पी पनीर पकोडा; ही घ्या रेसेपी - Marathi News | Crispy Paneer Pakoda : How to make Crispy Paneer Pakodas for breakfast in just 10 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चहाबरोबर खायला फक्त १० मिनिटात करा क्रिस्पी पनीर पकोडा; ही घ्या सोपी रेसेपी

Crispy Paneer Pakoda : ) घरात एखादा पाहुणा आला असेल आणि लवकर नाश्ता करायचा असेल. तर पनीर पकोडे लगेच तयार होतील. ...

Uday Samant: "ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, तेही नाराज न होता काम करतील" - Marathi News | Uday Samant: "Those who don't get ministership will also work without getting upset", Says uday samant on ministry expand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :''ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, तेही नाराज न होता काम करतील''

Uday Samant: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोग आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या मिटिंगसाठी दिल्लीत आहेत ...