लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Deepak Kesarkar: 42 पैकी 18 च मंत्री झाले, दिपक केसरकरांनी सांगितलं 19 व्या मंत्र्याचं नाव - Marathi News | Deepak Kesarkar: 18 out of 42 became ministers, Deepak Kesarkar was told the name of the 19th minister bharat gogawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :42 पैकी 18 च मंत्री झाले, दिपक केसरकरांनी सांगितलं 19 व्या मंत्र्याचं नाव

पहिल्या टप्प्यात कोकणातून दोन मंत्री झाले आहेत, मी (दीपक केसरकर) आणि उदय सामंत. ...

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारही झाला, सरकार पडलेही नाही - Marathi News | Devendra Fadnavis on cabinet expantion eknath shinde government did not fall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारही झाला, सरकार पडलेही नाही

विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन ...

ते ‘चुकलेले गणित’,‘कोळसा घोटाळा’ झालाच नव्हता; पाहा कोळसा केंद्रीय सचिव अनिल स्वरूप यांची मुलाखत - Marathi News | Lokmat Group interviewed Union Coal Secretary Anil Swarup on the current coal crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ते ‘चुकलेले गणित’,‘कोळसा घोटाळा’ झालाच नव्हता; पाहा अनिल स्वरूप यांची मुलाखत

सध्याच्या कोळसा संकटाबाबत केंद्रीय कोळसा सचिव अनिल स्वरूप यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचीत. ...

Har Ghar Tiranga| देशातील २५ कोटी घरांवर फडकणार तिरंगा : चंद्रकांत पाटील - Marathi News | Har Ghar Tiranga| Tricolor will be hoisted on 25 crore houses in the country: Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Har Ghar Tiranga| देशातील २५ कोटी घरांवर फडकणार तिरंगा : चंद्रकांत पाटील

पुणे : पूर्वी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम मर्यादित व्हायचे; मात्र यंदा अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घर ... ...

पेट्रोल-डिझेलच्या बराेबरीत पालेभाज्या; श्रावण घेवडा, गवार, राजमाचे बाजारभाव शंभरीपार - Marathi News | Petrol-Diesel Equivalent Leafy Vegetables; The market price of Shravan Ghewda, Guar, Rajma is hundreds of thousands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल-डिझेलच्या बराेबरीत पालेभाज्या; श्रावण घेवडा, गवार, राजमाचे बाजारभाव शंभरीपार

श्रावण घेवड्याने खाल्ला भाव... ...

Nitishkumar Bihar Politics: ... म्हणून आम्ही शिवसेना फोडली; नितीशकुमारांना इशारा देताना भाजपाच्या बड्या नेत्याच्या तोंडी सत्य आले - Marathi News | We broke solely those that betrayed us, In Maharashtra, Shiv Sena betrayed us and confronted penalties; Sushil Modi warning to Nitishkumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून आम्ही शिवसेना फोडली; नितीशकुमारांना इशारा देताना भाजपा नेत्याच्या तोंडी सत्य आले

BJP Warning Nitish kumar on Shivsena: भाजपाने आपण महाराष्ट्रात शिवसेना का फो़डली हे सांगत नितीश कुमार यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. ...

Railway Concession Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर, रेल्वे भाड्यात पुन्हा सवलत देण्याच्या तयारीत सरकार - Marathi News | Railway Concession Senior Citizen good news for senior citizens government is preparing to give relaxation in rail fares again | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर, रेल्वे भाड्यात पुन्हा सवलत देण्याच्या तयारीत सरकार

कोविडपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा आढावा घेण्यात यावा आणि किमान स्लीपर, एसी-३ मध्ये तत्काळ सवलती देण्याचा विचार व्हावा, अशी समितीचं म्हणणं आहे. ...

भाजपा अन् जेडीयूमध्ये असा निर्माण झाला दुरावा; नेमकी कुठे अचानक माशी शिंकली, पाहा...! - Marathi News | The BJP had tried to replace Chirag Paswan with JDU by using the previous deposit. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा अन् जेडीयूमध्ये असा निर्माण झाला दुरावा; नेमकी कुठे अचानक माशी शिंकली, पाहा...!

लालू - नितीश यांच्यात पुन्हा मैत्री; चिराग पासवान- आरसीपी सिंह निमित्त ...

नितीश कुमार असू शकतील विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार; संकेतही दिले...! - Marathi News | Nitish Kumar could be the opposition party's prime ministerial candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार असू शकतील विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार; संकेतही दिले...!

राजद-जेडीयू महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील आणि राजदचे नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. ...