लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, AIIMS मध्ये ठेवण्यात आलं व्हेंटिलेटरवर - Marathi News | Raju Srivastava Health Update health critical kept ventilator support aiims heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, AIIMS मध्ये ठेवण्यात आलं व्हेंटिलेटरवर

Raju Srivastava Health Update : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. ...

Crime News: जालन्यात IT रेड, 300 कोटींचं घबाड सापडलं, मशिनद्वारे 13 तास पैशांची मोजणी - Marathi News | Crime News: IT raid in Jalna, Rs 300 crore cash found, machine counting money for 13 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जालन्यात IT रेड, 300 कोटींचं घबाड सापडलं, मशिनद्वारे 13 तास पैशांची मोजणी

जालन्यात 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात या कारवाईसाठी पोहोचले होते. ...

समुद्रात अडकलेल्या २२ बोटी परतल्या; कोस्टगार्डची २ जहाजे, हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम - Marathi News | 22 boats stranded at sea returned; 2 Coast Guard vessels, helicopter assisted search operation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समुद्रात अडकलेल्या २२ बोटी परतल्या; कोस्टगार्डची २ जहाजे, हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम

कोळीवाड्यातील चिंता दूर ...

तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय होणार?; लालू कुटुंबावर आधीच सीबीआय अन् ईडीची नजर - Marathi News | Will the investigative system be reactivated?; CBI and ED are already watching Laluprasad Yadav family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय होणार?; लालू कुटुंबावर आधीच सीबीआय अन् ईडीची नजर

सृजन घोटाळ्यातही सीबीआय नितीशकुमार सरकारमधील अनेक ज्येष्ठांना चौकशीसाठी बोलाविण्याची तयारी करीत आहे. ...

Raksha Bandhan 2022: ओवाळणीत मिळायचा एक रूपया..., वहिनीसाहेबांनी सांगितली रक्षाबंधनाची गोड आठवण  - Marathi News | Dhanashri Kadgaonkar shares rakshabandhan special memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओवाळणीत मिळायचा एक रूपया..., वहिनीसाहेबांनी सांगितली रक्षाबंधनाची गोड आठवण 

Dhanashri Kadgaonkar : रक्षाबंधन या सणाच्या एक ना अनेक आठवणी धनश्रीकडे आहेत.यापैकी काही आठवणी तिने शेअर केल्या आहेत. ...

Pargal Terrorist Attack: उरीसारखा प्रयत्न! अंधारात परगल आर्मी कॅम्प कुंपणाच्या तारा कापल्या, दोन दहशतवादी ठार, तीन जवान शहीद - Marathi News | Uri's like attempt failed in JK! Pargal army camp fence wire cut, Infiltration attempt, two terrorists killed by indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उरीसारखा प्रयत्न! परगल आर्मी कॅम्पच्या तारा कापल्या, दोन दहशतवादी ठार, तीन जवान शहीद

Pargal terrorist Attack: जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये १९ जवान शहीद झाले होते. तसाच प्रयत्न आज रात्री हाणून पाडण्यात आला. ...

नितीशकुमारांमुळे भाजपाचे गणित बिघडले; अधिक जागा जिंकण्यासाठी रणनीतीत बदलाची शक्यता - Marathi News | Bihar CM Nitishkumar ruined BJP's math; Possibility of change of strategy to win more seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमारांमुळे भाजपाचे गणित बिघडले; जास्त जागा जिंकण्यासाठी रणनीतीत बदलाची शक्यता

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपप्रणीत एनडीएने बिहारमधील ४० पैकी ३९ लोकसभा जागा जिंकल्या होत्या. ...

शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील भाजपात; विकिपीडियावर झाली घोडचूक - Marathi News | The Wikipedia website shows that the political party of several ministers of the Shinde group is Bharatiya Janata Party. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील भाजपात; विकिपीडियावर झाली घोडचूक

एका मंत्र्याच्या पक्षाचे नाव तर ‘शिंदे गट’ हेच असल्याचेही दिसते. ...

माझ्याविरोधात कोणतीही पोलीस तक्रार नाही, एफआयआर तर दूरच; संजय राठोडांनी सोडले मौन - Marathi News | Minister Sanjay Rathod said that there is no police complaint against me, the FIR is far away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्याविरोधात कोणतीही पोलीस तक्रार नाही, एफआयआर तर दूरच; संजय राठोडांनी सोडले मौन

राठोड यांना मंत्री करताच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला होता. ...