Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून ब्रेक घेऊन दोन कलाकार अमेरिकला गेले आहेत. त्यांनी मालिकेतून का ब्रेक घेतला यामागचं कारण आता समोर आलं आहे. ...
Arvind Sawant : भाजपने दुकान मांडून, आमदार विकत घेऊन धंदा सुरू केला आहे. यासाठी सूरत, गुवाहटी, गोव्याचा पैसा कुणी खर्च केला? ही भ्रष्टाचारी जनवादी पार्टी आहे, अशा शब्दात सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. ...
Ashish Shelar : मुंबई प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर ते आज दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. ...
आरएसएसचे प्रचार विभागाचे सहप्रभारी नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, ‘संघ आपल्या सर्व कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे.’ ...
Salman Rushdie : न्यूयॉर्क येथे एका व्याख्यानाच्या कार्यक्रमात सलमान रश्दी यांच्यावर हादी मतार या हल्लेखोराने धारदार शस्त्राने १५ हून अधिक वार केले. ...
Swine Flu : अकोला आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात साताऱ्याहून उपचारांसाठी आलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला. ...