लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आईला परत नेण्यासाठी गेलेल्या नांदेडच्या व्यापाऱ्याचा यूपीत अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of merchant from Nanded who went to take back his mother in UP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आईला परत नेण्यासाठी गेलेल्या नांदेडच्या व्यापाऱ्याचा यूपीत अपघाती मृत्यू

वाराणसीतून आईला परत घेऊन येताना ट्रकने उडविले ...

लग्नाच्या आमिषाने बोगस डाॅक्टरकडून महिला समुपदेशकाची १२ लाखांची फसवणूक - Marathi News | 12 lakh fraud of female counselor by fake doctor on the lure of marriage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नाच्या आमिषाने बोगस डाॅक्टरकडून महिला समुपदेशकाची १२ लाखांची फसवणूक

कांगो देशातील महिलेला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

धक्कादायक! प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पत्नीला उठवले अन् धावत्या एक्सप्रेससमोर ढकलले - Marathi News | Husband woke up his wife who was sleeping on the platform and pushed her in front of the running express | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पत्नीला उठवले अन् धावत्या एक्सप्रेससमोर ढकलले

सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, वस‌ई रोड रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री एक जोडपे आपल्या दोन लहान मुलांसह प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर झोपले होते. ...

Bike च्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी माहितेय? जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान - Marathi News | Know about the what is correct tyre pressure for your bike front and rear wheel | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Bike च्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी माहितेय? जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान

दुचाकीच्या टायरमध्ये हवेचा दाब (Air Pressure) कमी असल्याने आणि अधिक असल्यानेही नुकसान होऊ शकते. यामुळे दुचाकीच्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी, हे प्रत्येक दुचाकी चालकाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. ...

पुण्याच्या रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश; परिमंडळ उपायुक्तांना नोटीसा - Marathi News | Order to fill potholes on Pune roads immediately Notice to Circle Deputy Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश; परिमंडळ उपायुक्तांना नोटीसा

दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांची यादी सादर न केल्याचा ठपाका ...

Allu Arjun Video: “ये तिरंगा है, कभी झुकेगा नहीं”, अल्लू अर्जुनच्या डायलॉगने जिंकली भारतीयांची मनं - Marathi News | Allu Arjun Video: “Yeh Tiranga Hai, Kabhi Zukega Nahin”, Allu Arjun's Dialogue Wins Indian Hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ये तिरंगा है, कभी झुकेगा नहीं”, अल्लू अर्जुनच्या डायलॉगने जिंकली भारतीयांची मनं

Allu Arjun New York: अल्लू अर्जुनचा न्यूयॉर्कमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो तिरंगा हातात घेऊन 'पुष्पा' स्टाईलने डायलॉग म्हणतोय. ...

आई ती आईच! दोन चिमुकल्या मुलांना सोबत घेऊन Zomato ची डिलिव्हरी पोहोचवतेय महिला; Video Viral - Marathi News | Inspirational : Woman delivery agent carries her toddler to work in viral video on Instagram, Zomato asked details from customer to help her  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दोन चिमुकल्या मुलांना सोबत घेऊन Zomato ची डिलिव्हरी पोहोचवतेय महिला; Video Viral

सोशल मीडियावर सध्या अशाच एका आईचा व्हिडीओ व्हायरल होतोय.. Zomato साठी जेवणाची डिलिव्हरी करणारी ही महिला कामावरही आपल्या दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन फिरत असल्याचा हा व्हिडीओ आहे. ...

अफझल खान वधाचा देखावा दाखवायला पोलिसांनी परवानगी नाकारली; मनसेचा आरोप - Marathi News | Pune Police refused permission to show scene of Afzal Khan killing; Allegation of MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अफझल खान वधाचा देखावा दाखवायला पोलिसांनी परवानगी नाकारली; मनसेचा आरोप

कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवण्यात नकार दिला असं मनसेचे किशोर शिंदेंनी म्हटलं. ...

IND vs ZIM 3rd ODI Live : जो जिता वही 'सिकंदर'! भारतीय संघाने मालिका, तर झिम्बाब्वेच्या रझाने शतक ठोकून मन जिंकली - Marathi News | IND vs ZIM 3rd ODI Live : Sikandar Raza walks back for 115, India beat Zimbabwe by just 13 runs, they won series by 3-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जो जिता वही 'सिकंदर'! भारतीय संघाने मालिका, तर झिम्बाब्वेच्या रझाने शतक ठोकून मन जिंकली

India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० अशी खिशात घातली असली तरी आजचा सामना सिंकदर रझाने ( Sikandar Raza) गाजवला. ...