कंपन्यांचे सीईओ आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या वेतनातील मोठी तफावत आता चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. जागतिक सीईओंच्या सरासरी वेतनात २०१९ पासून खऱ्या अर्थानं ५० टक्के वाढ झाली आहे. ...
Jalgaon Crime News: २१ व्या शतकातील २५ वर्ष संपत आली तरी आपल्याकडील अनेक भागात अजूनही अनेक बुसरटलेल्या रुढी परंपरा पाळल्या जातात. मासिक पाळीबाबत पाळल्या जाणाऱ्या अशाच विटाळातून एका विवाहितेचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Pankaja Munde News: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना कॉल आणि अश्लील मेसेज करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. ...