सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये... लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत - उद्धव ठाकरे भाजपा म्हणजे अमीबा. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो - उद्धव ठाकरे मोदींचं मणिपूरमधलं भाषण ऐकून काय करावं कळेना - उद्धव ठाकरे सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केली पाहिजे - उद्धव ठाकरे शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? - उद्धव ठाकरे कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला - उद्धव ठाकरे वाघाचं कातडं पांघरल्याची गोष्ट आपण ऐकली. पण बाळासाहेबांच्या भगव्या शाली पांघरलेल्या गाढवांचं चित्र मी येताना पाहिलं. गाढव ते गाढवच - उद्धव ठाकरे
Brahmastra Box Office Trend On Twitter : ‘ब्रह्मास्त्र’च्या तुफानी कमाईने रणबीर व आलिया खुश्श आहेत. मेकर्सही आनंदले आहेत. पण सोशल मीडियावरच्या युजर्सला काही केल्या ही गोष्ट पचत नाहीये... ...
मंगळवारी जम्मू-काश्मीर एसएसबीचे माजी अध्यक्ष खालिद जहांगीर यांच्या परिसरासह 33 ठिकाणी सीबीआयची छापेमारी सुरू आहे. ...
रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वांकडून कौतुक... ...
Nitish Kumar: बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपासोबतची आघाडी मोडून महागठबंधनमध्ये पुन्हा प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला बिहारमधील सत्तेतून बाहेर पडावे लागले होते. दरम्यान, या घडामोडींनंतर नितीश कुमार आणि जेडीयूला धक्का देण्याचा चंग भाजपाने बांधला ...
गोवा सरकारला पर्यटनाशी निगडित सगळे धंदे वाढलेले हवे आहेत, मग फक्त अंमलीपदार्थांचाच (बेकायदा धंदा) कसा आटोक्यात येईल ? ...
प्रश्न केवळ मुलांच्या वेठबिगारीचा नाही, कातकरी समाजाच्या अस्तित्वाचा आहे ! त्यांच्या दारिद्र्याचं चक्र तुटण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावी! ...
रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचे आगमन होत आहे. सोमवारी जिल्ह्यात पावसाने सायंकाळ पासून सुरुवात केली होती ...
येत्या दोन तासांत मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवण्यात येणार... ...
India T20 WC Squad why Mohammed Shami drafted as a standby? भारतीय चाहते ज्याची प्रतीक्षा पाहत होते, तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ अखेर जाहीर झाला. ...
गेमच्या नादात होतो ‘गेम’; मोबाईल ॲप्स आधारित गेम्सची सेवा (?) देणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले आहे. ...