लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ICC T20 Ranking : एका शतकानं विराट कोहलीचं जग बदललं; रोहित शर्मासह तीनही फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवलं - Marathi News | Virat Kohli moves to number 15 in the ICC T20 batsman ranking, He and Rohit Sharma are the only 2 Indian batsmen in the top 15 in all 3 formats in the ICC ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका शतकानं विराट कोहलीचं जग बदललं; रोहित शर्मासह तीनही फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवलं

ICC T20 batsman ranking - विराट कोहलीने १०२१ दिवसांचा आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळ आशिया चषक २०२२ स्पर्धेत संपुष्टात आणला. ...

नवीन 'वंदे भारत' ट्रेनच्या भाड्याची संपूर्ण लिस्ट आली समोर; 30 सप्टेंबरपासून 'या' मार्गावर धावणार! - Marathi News | indian railways new vande bharat fare list mumbai to ahmedabad | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन 'वंदे भारत' ट्रेनच्या भाड्याची संपूर्ण लिस्ट आली समोर; 30 सप्टेंबरपासून 'या' मार्गावर धावणार!

Vande Bharat : नवीन वंदे भारत 2 ही अनेक बाबतीत विद्यमान वंदे भारतचे अपग्रेड आहे. ...

फुकट देऊन भागले! आता दिल्लीत मोफत वीजेसाठी नवा नियम; केजरीवालांनी टाकली पहिली अट - Marathi News | elhi cm arvind kejriwal electricity subsidy in delhi need to fill form know details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुकट देऊन भागले! आता दिल्लीत मोफत वीजेसाठी नवा नियम; केजरीवालांनी टाकली पहिली अट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मोठी घोषणा केली. तसंच त्यांनी सांगितलेली अट आजपासूनच लागू होणार आहे. ...

ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदांता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’!, नितेश राणेंचे टीकास्त्र - Marathi News | The Vedanta-Foxconn project went to Gujarat only because of the recovery policy of the Thackeray government, Criticism of MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदांता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’!, नितेश राणेंचे टीकास्त्र

आघाडी सरकारमधील पक्षाचे कार्यकर्ते खंडणी वसुली करत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. ...

Optical illusion : चॅलेंज! फोटोत शिकारीची वाट बघत लपला आहे एक बिबट्या, 13 सेकंदात शोधून दाखवा! - Marathi News | Optical illusion : Can you find a dangerous leopard in rocks | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical illusion : चॅलेंज! फोटोत शिकारीची वाट बघत लपला आहे एक बिबट्या, 13 सेकंदात शोधून दाखवा!

Optical Illusion Find A Leopard: सध्या व्हायरल झालेला हा फोटो भारतीय वाइल्ड लाइफ फोटोग्राफर हिरा पंजाबीने काढला आहे. त्यांनी हा फोटो काढणं त्यांच्या आतापर्यंत सर्वात भारी अनुभवांपैकी एक असल्याचं सांगितलं आहे. ...

Hindi Diwas: ... म्हणून कर्नाटकात साजरा केला जात नाही हिंदी दिवस; जाणून घ्या का होतोय निषेध - Marathi News | Hindi Diwas is not celebrated in the state following an appeal by former Karnataka Deputy Chief Minister HD Kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून कर्नाटकात साजरा केला जात नाही हिंदी दिवस; जाणून घ्या का होतोय निषेध

माजी उपमुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यात हिंदी दिवस साजरा केला जात नाही. ...

फॉक्सकॉनचा अहवाल फुटला, पुण्याची जमीन योग्य; गुजरातची अयोग्य, प्रकल्प तरीही तिकडेच गेला! - Marathi News | The Vedanta-Foxconn report mentions that the site of Talegaon in Maharashtra is suitable for the project. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉनचा अहवाल फुटला, पुण्याची जमीन योग्य; गुजरातची अयोग्य, तरीही तिकडेच गेला!

सेमी कंडक्टर धोरण असलेलं एकमेव राज्य असल्यानं गुजरातला पसंती दिल्याचं सांगितलं जात आहे. ...

बच्चू कडू तुरुगांत जाणार? कोर्टाने जामीन फेटाळला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | MLA Bachu Kadu denied bail, 14 days judicial custody by girgaon court in case of political agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चू कडू तुरुगांत जाणार? कोर्टाने जामीन फेटाळला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बच्चू कडू यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. ...

लातुरात सीट बेल्ट न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; ३०८ वाहनधारकांवर खटला ! - Marathi News | 308 drivers sued for not using seat belts in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात सीट बेल्ट न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; ३०८ वाहनधारकांवर खटला !

लातुरात पोलिसांची 'सीटबेल्ट प्रबोधन मोहीम' ...