लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Bigg Boss Unknown Facts: कसं तयार होतं ‘बिग बॉस’चं घर? किती आहे किंमत? कोण आहे मालक? जाणून घ्या Unknown Facts - Marathi News | Bigg Bos 16 bigg boss unknown fact more than 500 workers prepare the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसं तयार होतं ‘बिग बॉस’चं घर? किती आहे किंमत? कोण आहे मालक? जाणून घ्या

Bigg Boss Unknown Facts: ‘बिग बॉस 16’ सुरू होणार म्हटल्यावर बिग बॉस प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फॅन्स क्रेझी झाले आहेत. पण ‘बिग बॉस’बद्दल काही गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का? ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ऑक्टोबरला ठाण्यात; मुख्यमंत्री, भाजप करणार शक्तिप्रदर्शन - Marathi News | PM Narendra Modi in Thane on October 16; Chief Minister, BJP will make a show of strength | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदी १६ ऑक्टोबरला ठाण्यात; मुख्यमंत्री, भाजप करणार शक्तिप्रदर्शन

ठाणे महापालिकेला रुस्तमजी गृहसंकुलातील भूखंड टाऊन सेंटरच्या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाला ...

मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक  - Marathi News | Megablock tomorrow on the Central and Transharbor rail lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक 

ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा व वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर सेवा रद्द राहतील.  ...

लहानग्यांसाठी अपायकारक, जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरचा परवाना रद्द - Marathi News | Harmful to babies, Johnson & Johnson Co.'s baby powder license revoked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लहानग्यांसाठी अपायकारक, जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरचा परवाना रद्द

मुंबई येथील औषध नियंत्रण प्रयोगशाळेच्या शासकीय विश्लेषकांनी हे नमुने अप्रमाणित असल्याचे घोषित केले आहे. ...

प्रताप सरनाईकांमागील ईडीचा ससेमिरा थांबणार?; गैरसमजातून तक्रार केल्याचा दावा - Marathi News | Pratap Sarnaik likely to get relief from ED, Court accepts closure report by EOW | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रताप सरनाईकांमागील ईडीचा ससेमिरा थांबणार?; गैरसमजातून तक्रार केल्याचा दावा

टॉप्स ग्रुपचे प्रवर्तक राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांच्यावरही हाच गुन्हा दाखल केलेला आहे. याप्रकरणी सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांनाही अटक करण्यात आली आहे ...

आजचे राशीभविष्य - 17 सप्टेंबर 2022; महत्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस, जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Saturday 17 September 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : महत्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस, जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

५० हजार कोटींवर खर्च, तरी दलित वस्त्या गचाळ; सुधारणांपासून वंचितच - Marathi News | Expenditure on 50 thousand crore last 25 years, yet Dalit Vasti worst in conditions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० हजार कोटींवर खर्च, तरी दलित वस्त्या गचाळ; सुधारणांपासून वंचितच

दलित वस्त्यांमध्ये मुख्यत्वे पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती आणि रस्ते ही कामे करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामूहिक विकास योजना राबविली जाते. ...

फॉक्सकॉनवरून पलटवार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल  - Marathi News | CM Eknath Shinde-Deputy CM Devendra Fadnavis attacked the opposition over Vedanta Foxconn Project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फॉक्सकॉनवरून पलटवार! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा विरोधकांवर हल्लाबोल 

मागील सरकारने योग्य प्रकारे प्रतिसाद दिला नाही असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ...

राज्य सरकार ७५,००० कर्मचाऱ्यांची भरती करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | State government to recruit 75,000 employees; CM Eknath Shinde's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार ७५,००० कर्मचाऱ्यांची भरती करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

आम्हाला सत्तेत दोनच महिने झाले आहेत, त्यामुळे थोडा धीर धरावा असंही मुख्यमंत्री म्हणाले. ...