लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर गद्दारांसोबत गेलो नसतो, स्वाभिमान जपला असता”: आदित्य ठाकरे - Marathi News | shiv sena aditya thackeray taunt bjp devendra fadnavis over form govt with rebel eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर गद्दारांसोबत गेलो नसतो, स्वाभिमान जपला असता”: आदित्य ठाकरे

आपली चूक एवढीच झाली की, आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिले, असे सांगत आदित्य ठाकरेंनी बंडखोर गटावर घणाघाती टीका केली. ...

SCO Summit 2022: शिखर परिषदेत मोदी कडाडले; पाकिस्तान-चीनच्या प्रमुखांसमोर थेट सुनावले... - Marathi News | SCO Summit 2022 | PM Narendra Modi Samarkand Speech; Clear Message For China and Pakistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शिखर परिषदेत मोदी कडाडले; पाकिस्तान-चीनच्या प्रमुखांसमोर थेट सुनावले...

SCO Summit 2022: पीएम नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तानमध्ये SCO बैठकीत आज पाकिस्तान आणि चीनला, त्यांच्या प्रमुखांसमोर सुनावले. ...

शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा हे 6 नैसर्गिक उपाय, दिवसभर दरवळेल सुगंध - Marathi News | Try these 6 kitchen ingredients to get rid bad body odor naturally | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा हे 6 नैसर्गिक उपाय, दिवसभर दरवळेल सुगंध

Bad body odor : घाम आल्यावर शरीरावरील कीटाणूंसाठी तो प्रजनानाचं काम करतो. घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मेडिकल उपचाराची गरज नसते. तुम्ही काही नैसर्गिक उपाय करूनही तुम्ही ही समस्या दूर करू शकता.  ...

‘एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण’; कळंबमध्ये मराठा महामोर्चाची तयारी जोरात - Marathi News | 'One Mission, Maratha Reservation from OBC Category'; Preparations for the Maratha Mahamorcha in Kalamb are in full swing | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण’; कळंबमध्ये मराठा महामोर्चाची तयारी जोरात

कळंब येथे पंधरा दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य अशा मराठा मोर्चाचे आयोजन सुरू आहे. ...

कारागृहात जन्माला येणाऱ्या बालकांना मिळणार नवी ओळख - Marathi News | Children born in prisons will get a new identity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारागृहात जन्माला येणाऱ्या बालकांना मिळणार नवी ओळख

जन्म दाखल्यावरील जन्मस्थान म्हणून संबंधीत शहराचे लिहिणार नाव ...

PHOTOS : निळ्याशार समुद्रात मौनी रॉयने दिल्या हॉट पोझ, शेअर केले मालदीव व्हॅकेशनचे फोटो - Marathi News | mouni roy shared hot photos from maldive vacation | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : निळ्याशार समुद्रात मौनी रॉयने दिल्या हॉट पोझ, शेअर केले मालदीव व्हॅकेशनचे फोटो

Mouni Roy : मौनीने मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. निळ्याशार समुद्रातील मौनीचे हे हॉट फोटो पाहून फॅन्सही क्रेझी झाले आहेत. ...

How to Get White Teeth Naturally : पिवळे पडलेले दात दिसतील पांढरेशुभ्र, करा ८ घरगुती उपाय- दातांच्या दुखण्यावर खर्च होणारे हजारो रुपये वाचवा.. - Marathi News | How to Get White Teeth Naturally : 8 simple & home remedies to remove tartar and make your teeth white and strong | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पिवळे पडलेले दात दिसतील पांढरेशुभ्र, करा ८ घरगुती उपाय- दातांच्या दुखण्यावर खर्च होणारे हजारो रुपये

How to Get White Teeth Naturally 8 Home Remedies To Remove Tartar : खोबरेल तेलाने गुळण्या करणं हा दातांच्या आजारापासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. ...

भारतीय संघात निवड झाली अन् Prithvi Shaw ने ८८ चेंडूंत सेंच्युरी केली; १४ चेंडूंत कुटल्या ६२ धावा - Marathi News | Hundred for Prithvi Shaw from just 88 balls in the Duleep Trophy Semi-Final, 62 runs through boundaries and team score is just 128 for 3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात निवड झाली अन् Prithvi Shaw ने ८८ चेंडूंत सेंच्युरी केली; १४ चेंडूंत कुटल्या ६२ धावा

विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली आदी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचे भारतीय संघात पुनरागमन होत नव्हते. ...

अतिवृष्टीची नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संपावर - Marathi News | Farmers on strike to demand compensation for heavy rains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टीची नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संपावर

शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकून केला निषेध ...