लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक! परीक्षा ओळखपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी यांचे फोटो - Marathi News | Shocking! Photographs of Prime Minister Narendra Modi, Mahendra Singh Dhoni on Exam Identity Cards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! परीक्षा ओळखपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी यांचे फोटो

मधुबनी, समस्तीपूर, बेगुसराय जिल्ह्यांतल्या महाविद्यालयांत बी.ए. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ओळखपत्रे देताना हा अजब प्रकार घडला आहे. ...

अजब प्रशासनाचा गजब कारभार; PUC नसल्यामुळे ई-स्कूटर मालकाला ठोठावला दंड - Marathi News | E-scooter owner fined for not having PUC in kerala | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अजब प्रशासनाचा गजब कारभार; PUC नसल्यामुळे ई-स्कूटर मालकाला ठोठावला दंड

चालानची रक्कम २५० रुपये असल्याचे दिसत आहे, पावतीमध्ये मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम २१३(५)(ई)चादेखील उल्लेख आहे. ...

सामूहिक बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळले; पीलीभीतमध्ये माणुसकीला काळीमा - Marathi News | Girl burnt alive after gang rape in Pilibhit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामूहिक बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळले; पीलीभीतमध्ये माणुसकीला काळीमा

यूपीपाठोपाठ बिहारमध्येही अत्याचाराची घटना  ...

विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज?; दिल्लीतील NCP चं राष्ट्रीय अधिवेशन चर्चेत - Marathi News | Opposition leader Ajit Pawar upset?; National convention of NCP in Delhi is in discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज?; दिल्लीतील NCP चं राष्ट्रीय अधिवेशन चर्चेत

अधिवेशनाच्या अखेरीस खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांना भाषणासाठी पाचारण केले खरे, परंतु त्यावेळी अजितदादा व्यासपीठावर उपस्थित नव्हते. ...

"विरोधकांना सतावण्यासाठी होतोय ईडी व सीबीआय यंत्रणेचा गैरवापर" - Marathi News | ED and CBI system being misused to persecute opponents Says Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधकांना सतावण्यासाठी होतोय ईडी व सीबीआय यंत्रणेचा गैरवापर"

शरद पवार यांचा मोदी सरकारवर घणाघाती आरोप ...

राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता दोन राजपुत्र पुन्हा येणार एकत्र? - Marathi News | Will the two princes reunite after Queen Elizabeth's death? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता दोन राजपुत्र पुन्हा येणार एकत्र?

राजघराण्यापासून दुरावलेल्या प्रिन्स हॅरी व त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती राहण्यासाठी पाचारण करावे, असा दूरध्वनी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांनी आपला पुत्र विलियम यांना केला ...

शिंदे गटातील पदाधिकाऱ्यावर बलात्कारासह महिलेला जीवे मारण्याचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of rape and murder of a woman has been filed against an office bearer of the Shinde group in aurangabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिंदे गटातील पदाधिकाऱ्यावर बलात्कारासह महिलेला जीवे मारण्याचा गुन्हा दाखल

आरोपी ज्योतीराम धोंगडे पालिकेच्या टँकरने पीडितेच्या घरी पाणीपुरवठा करीत होता. त्यातून दोघांची ओळख झाली. ...

शालेय विद्यार्थ्यांच्या अनुदानावरही जीएसटी; पालकांकडून संताप - Marathi News | GST on school student grants too; Resentment from parents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शालेय विद्यार्थ्यांच्या अनुदानावरही जीएसटी; पालकांकडून संताप

उपस्थिती भत्ता, खिचडी अनुदान, शिष्यवृत्तीवरही भुर्दंड ...

विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज गतिमान करा; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश - Marathi News | Speed up the functioning of the Divisional Chief Minister's Secretariat; Instructions of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज गतिमान करा; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

लोकांनी मंत्रालयात येण्याऐवजी आपल्या तक्रारी, निवेदने, अर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.  ...