लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वीस वर्षांसाठी विम्याची तरतूद; कोस्टल रोडचा मुहूर्त कधी निघणार? - Marathi News | Provision of insurance for twenty years; When will the inaugurate of the coastal road? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीस वर्षांसाठी विम्याची तरतूद; कोस्टल रोडचा मुहूर्त कधी निघणार?

सागरी किनारा मार्गाचा भाग असणारे महाबोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या चौपाटीपर्यंत असणार आहेत. ...

रिकाम्या जागा भरायला माणसे नाहीत का?; नोकरी भरतीची केवळ घोषणाच - Marathi News | Aren't there people to fill the vacancies?; Only job announcement in public health department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिकाम्या जागा भरायला माणसे नाहीत का?; नोकरी भरतीची केवळ घोषणाच

सार्वजनिक आरोग्य विभागात दोन संचालक पदे आहेत. त्यापैकी एका पदावर सहसंचालकाची वर्णी लावून ते पद भरण्यात आले आहे. अतिरिक्त संचालकपदी अजूनही अधिकारी मिळालेला नाही.   ...

लातूरच्या पाच नंबर चौकात भरधाव कार कठड्यावर आदळली, दोन जण गंभीर - Marathi News | Speeding car crashes into embankment at No. 5 Chowk in Latur, two injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या पाच नंबर चौकात भरधाव कार कठड्यावर आदळली, दोन जण गंभीर

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी १०८ रूग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले होते. ...

एकनाथ शिंदे-राज ठाकरे ठाण्यात एकमेकांचा धरणार हात?; मनसे उभारी घेणार - Marathi News | Eknath Shinde-Raj Thackeray will hold each other's hand in Thane?; MNS will rise | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे-राज ठाकरे ठाण्यात एकमेकांचा धरणार हात?; मनसे उभारी घेणार

दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यातून ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगण्यास सुरुवात झाली. ...

Marathi Joke : नाटकाचा पहिला प्रयोग… - Marathi News | Marathi Joke The first experiment of drama whatsapp marathi social media trending joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : नाटकाचा पहिला प्रयोग…

हसा पोट धरून... ...

‘विक्रांत’च्या सुरक्षेसाठी अंबरनाथचे ‘कवच’; युद्धनौकेचे करणार संरक्षण - Marathi News | Safety Of INS Vikrant Warships Will Be Protected By Anti-missile Systems | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘विक्रांत’च्या सुरक्षेसाठी अंबरनाथचे ‘कवच’; युद्धनौकेचे करणार संरक्षण

ही मिसाईल ‘विक्रांत’पासून ३ ते ५ किमी अंतरावर शत्रूच्या मिसाईलसमोर एक युद्धनौका उभी असल्याचा आभास निर्माण करेल. ज्यामुळे शत्रूची मिसाईल तिथेच फुटेल आणि विक्रांतचे संरक्षण होईल. ...

भारत तोडणारे, आता भारत जोडो यात्रा करताहेत - केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर - Marathi News | Those who broke India, now travel to join India - Union Sports Minister Anurag Thakur | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भारत तोडणारे, आता भारत जोडो यात्रा करताहेत - केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर

शिंदे यांच्या निवासस्थानी ठाकूर यांनी मोदकाचा आस्वाद घेतला आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत प्रसाद मिळाल्याचे सांगितले. मोदक गोड होता, त्यात माध्यमांना वाटते म्हणून मसाला लावून त्याची गोडी का घालवायची, असे ते म्हणाले. ...

पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट - Marathi News | Rain Update; Orange Alert for Western Maharashtra including Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात निर्माण झाले कमी दाबाचे क्षेत्र ...

आजचे राशीभविष्य - 12 सप्टेंबर 2022; कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पित्या कडून लाभ होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 12 September 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 12 सप्टेंबर 2022; कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पित्या कडून लाभ होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...