लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ही मिसाईल ‘विक्रांत’पासून ३ ते ५ किमी अंतरावर शत्रूच्या मिसाईलसमोर एक युद्धनौका उभी असल्याचा आभास निर्माण करेल. ज्यामुळे शत्रूची मिसाईल तिथेच फुटेल आणि विक्रांतचे संरक्षण होईल. ...
शिंदे यांच्या निवासस्थानी ठाकूर यांनी मोदकाचा आस्वाद घेतला आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत प्रसाद मिळाल्याचे सांगितले. मोदक गोड होता, त्यात माध्यमांना वाटते म्हणून मसाला लावून त्याची गोडी का घालवायची, असे ते म्हणाले. ...
इच्छुकांना पाहता येईल सर्व नऊ हजार प्रतिनिधींची यादी, प्रतिनिधींची नावेच माहिती नसतील तर त्यांच्याकडून पाठिंबा कसा मिळवता येईल, असा सवाल या पाच खासदारांनी केला होता. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. ...
मधुबनी, समस्तीपूर, बेगुसराय जिल्ह्यांतल्या महाविद्यालयांत बी.ए. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ओळखपत्रे देताना हा अजब प्रकार घडला आहे. ...