Bonus Shares : एचडीएफसी बँक, करूर वैश्य बँक आणि शिल्पा मेडिकेअर सारख्या ८ कंपन्यांनी बोनस शेअर्स जारी करण्याची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. काही २ शेअर्सच्या बदल्यात २५ बोनस शेअर्स देणार आहेत. ...
Ganesh Mahotsav 2025: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी यंदा राजकीय पक्षांनी विशेषत: भाजप आणि शिंदेसेनेने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी शेकडो बसगाड्यांचे बुकिंग केले आहे. ...
ST employees News: आपल्या प्रभागातील मतदारांना कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी एसटी बस सोडल्या जातात. सालाबादप्रमाणे यंदाही दहिसरपासून जोगेश्वरीपर्यंतच्या काही भाजप, शिंदेसेनेच्या नेतेमंडळींनी मोठ्या संख्येने कोकणातून एसटी बस मागवल्या, मात्र... ...
Accident News: घराबाहेर खेळत असलेल्या नूर फातिमा खान या चार वर्षांच्या चिमुरडीला भरधाव टेम्पोने धडक दिली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. ...
ड्रीम ११ ने २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयसोबत ३५८ कोटी रुपयांत तीन वर्षांचा स्पॉन्सरशिप करार केला होता. हा करार 2026 पर्यंत होता. ...
Dream 11 New Business: गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम११ ची मूळ कंपनी ड्रीम स्पोर्ट्स आता नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. सरकारनं ऑनलाइन रियल मनी गेमिंगवर बंदी घातल्यानंतर अनेक कंपन्यांना रियल मनी गेमिंग अॅप्स बंद करावी लागत आहेत. ...
Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले बंधू आणि उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून घरच्या गणपतीच्या दर्शनाचे आमंत्रण दिले आहे. ...