लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माणुसकीचे दर्शन! गणेश विसर्जनाच्या गर्दीत पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले १३ वर्षीय मुलाचे प्राण - Marathi News | The vision of humanity! Thirteen-year-old boy's life was saved due to promptness of police during Ganesh immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश विसर्जनाच्या गर्दीत पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले १३ वर्षीय मुलाचे प्राण

‘खाकी'त असलेल्या माणुसकीचे जेव्हा दर्शन घडतं.... ...

Oscar 2023 : ऑस्करच्या शर्यतीत आसामचा लघुपट 'मुर घुरार दुरोंतो गोति' - Marathi News | Oscar 2023: Assamese short film 'Mur Ghurar Duronto Goti' in Oscar race | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2023 : ऑस्करच्या शर्यतीत आसामचा लघुपट 'मुर घुरार दुरोंतो गोति'

एका विद्यार्थ्यानं प्रोजेक्टमध्ये एक शॉर्ट फिल्म बनवली आणि त्याला एका मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सर्वोत्कृष्ट फिल्म' पुरस्कार तर मिळालाच, पण ऑस्करच्या शर्यतीतही गेला. ...

KL Rahul on Virat Kohli: विराटबद्दलच्या प्रश्नावर केएल राहुलचं भन्नाट उत्तर; पत्रकारांनाही हसू अनावर - Marathi News | Virat Kohli scores T20 century as opener KL Rahul makes Journalists laugh with funny answer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटबद्दलच्या प्रश्नावर KL राहुलचं भन्नाट उत्तर; पत्रकारांनाही हसू अनावर

विराट-राहुल जोडीने भारताला दिली होती शतकी सलामी ...

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू; नायगांव तालुक्यातील भोपाळा येथील दुर्दैवी घटना - Marathi News | youth who went for ganesh immersion drowned in water unfortunate incident at bhopla in naigaon taluka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू; नायगांव तालुक्यातील भोपाळा येथील दुर्दैवी घटना

नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुण युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

Anant Chaturdashi 2022| तयारी गणपती मिरवणूक सोहळ्याची, चापेकर चौकात गर्दी - Marathi News | Crowd in Chapekar Chowk for preparation procession ceremony | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Anant Chaturdashi 2022| तयारी गणपती मिरवणूक सोहळ्याची, चापेकर चौकात गर्दी

आत्तापर्यंत केवळ १० गणेश मंडळांनी मिरवणूक द्वारे विसर्जन .... ...

हिंगोली: पुढच्या वर्षी लवकर या... जिल्हाभरात लाडक्या बाप्पाला निरोप; ढोल ताशाच्या तालावर थिरकले गणेशभक्त - Marathi News | farewell to beloved bappa across the hingoli district ganesha devotees danced to the beat of the drum | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली: पुढच्या वर्षी लवकर या... जिल्हाभरात लाडक्या बाप्पाला निरोप; ढोल ताशाच्या तालावर थिरकले गणेशभक्त

जिल्हाभरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जय घोषात गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. ...

तीर्थक्षेत्र आळंदीत कृत्रिम हौदात गणपतींचे विसर्जन; पालिकेकडून शेकडो मूर्त्यांचे संकलन - Marathi News | Immersion of Lord Ganesha in an artificial well at the pilgrimage site; Collection of hundreds of idols by the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीर्थक्षेत्र आळंदीत कृत्रिम हौदात गणपतींचे विसर्जन; पालिकेकडून शेकडो मूर्त्यांचे संकलन

पवित्र इंद्रायणी नदीचे प्रदुषण टाळण्यासाठी आळंदी नगरपालिकेच्या वतीने गणेश मुर्त्यां संकलित करण्याची संकल्पना राबविली जात आहे... ...

नाशिक: हम सब एक हैं; बाप्पाच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच ढोलताशांच्या आवाज शांत! - Marathi News | vision of hindu muslim unity in bappa procession the azan begins the sound of the drummers is quiet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: हम सब एक हैं; बाप्पाच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच ढोलताशांच्या आवाज शांत!

अजानचा आवाज कानी येताच नाशिकमधील सर्वात जुने शिवसेवा युवक मित्र मंडळाने ढोलताशांचे वादन थांबविले. ...

१६७ वर्षांची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे बासापूजन  - Marathi News | The Basa Puja of the Dussehra festival in Hingoli was held on September 9 at the Ramlila Maidan  | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१६७ वर्षांची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे बासापूजन 

ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या येथील सार्वजनिक दसरा महोत्सवाचे बासापूजन ९ सप्टेंबर रोजी रामलीला मैदानावर झाले. ...