लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारताचा कच्च्या तेलाच्या आयातीचा विक्रम, चीनला टाकणार मागे; ‘ओपेक’चा अहवाल - Marathi News | india crude oil import record will surpass china opec report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा कच्च्या तेलाच्या आयातीचा विक्रम, चीनला टाकणार मागे; ‘ओपेक’चा अहवाल

भारताने मार्च २०२५ मध्ये दररोज ५४ लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केला आहे. ...

भारतीय तरूणांमध्ये बेरोजगारीचा दर १३.८ टक्के; देशात प्रथमच मासिक आधारावर मोजणी - Marathi News | unemployment rate among Indian youth at 13 point 8 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय तरूणांमध्ये बेरोजगारीचा दर १३.८ टक्के; देशात प्रथमच मासिक आधारावर मोजणी

या वर्षी एप्रिलमध्ये बेरोजगारी ५.१ टक्के राहिली आहे. ...

राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर - Marathi News | president draupadi murmu asks 14 questions to supreme court and use of article 143 1 of the indian constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर

मंजूर विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरविणाऱ्या न्यायालयाची मते मागितली ...

पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा - Marathi News | where pakistan stands the beggars queue begins said rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा

राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानची अवस्था अशी झाली आहे की, जिथे तो उभा राहातो, तिथून भीक मागणाऱ्यांची रांग सुरू होते. त्याउलट भारताची गणना ही आयएमएफला निधी देणाऱ्या देशांमध्ये होते.  ...

खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव - Marathi News | will fight until reservation is achieved in private educational institutions congress mp rahul gandhi assures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव

देशातील खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण लागू करण्याची पक्षाची मागणी आहे. या क्षेत्रातील आरक्षणासाठी सरकारवर पक्ष दबाव वाढवणार असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. ...

५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात - Marathi News | pahalgam 5000 horsemen 600 drivers unemployed after terrorist attack tourists left and kashmiri in crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात

अनंतनाग जिल्ह्यातील गजबजलेला आणि निसर्गरम्य परिसर असलेला पहलगाम आता सुनसान झाला आहे. पर्यटकांनी फुलून गेलेले हे ठिकाण आता ओसाड झाले आहे. ...

Mumbai Rain Forecast: ३१ मेपर्यंत मुंबईसह राज्यभरात गडगडाटी अवकाळी पावसाचा अंदाज; पुढील ४ दिवस महत्त्वाचे... - Marathi News | thunderstorms and unseasonal rains forecast across the state including mumbai till may 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३१ मेपर्यंत मुंबईसह राज्यभरात गडगडाटी अवकाळी पावसाचा अंदाज; पुढील ४ दिवस महत्त्वाचे...

Mumbai Weather Update: ३१ मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होईपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ...

एसटीही आता होणार ‘स्मार्ट’, ‘एआय’ आधारित कॅमेरे, जीपीएस; प्रताप सरनाईक यांची माहिती - Marathi News | st will now also be smart pratap sarnaik information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीही आता होणार ‘स्मार्ट’, ‘एआय’ आधारित कॅमेरे, जीपीएस; प्रताप सरनाईक यांची माहिती

एसटी प्रवाशांना भविष्यात सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या स्मार्ट बस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. ...

जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार - Marathi News | does the public have any objection parties will have to ask before registration state election commission introduced new rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार

राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची नोंदणी, निवडणूक खर्च यासह निवडणुकीशी संबंधित विविध मुद्द्यांशी संबंधित नवीन नियमावली जारी केली आहे. ...