लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पालिका निवडणुकीची शिंदे गटाची जोरदार तयारी - Marathi News | eknath Shinde group's strong preparation for municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका निवडणुकीची शिंदे गटाची जोरदार तयारी

आगामी पालिका निवडणुकीला शिंदे गटदेखील सज्ज असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. ...

हाता पायाला मुंग्या येतात? क्रॅम्प्सही येतात? ही असू शकतात 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणं - Marathi News | causes symptoms remedies of Vitamin B deficiency | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हाता पायाला मुंग्या येतात? क्रॅम्प्सही येतात? ही असू शकतात 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणं

हाता-पायाला मुंग्या येणं, पेटका (Cramps) येणं, स्नायू आखडले जाणं (Muscle Contraction) यांसारखे त्रास अनेकांना जाणवतात. असं होण्यामागे योग्य पोषणतत्त्वांची, जीवनसत्त्वांची कमतरता (Vitamin Deficiency) हे कारण असू शकतं. ...

इलेक्ट्रिक मीटरमध्ये छेडछाड करून १ लाख २८ हजाराची वीज चोरी, गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered in Akola district in connection with theft of electricity worth 1 lakh 28 thousand by tampering with electric meter | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इलेक्ट्रिक मीटरमध्ये छेडछाड करून १ लाख २८ हजाराची वीज चोरी, गुन्हा दाखल

इलेक्ट्रिक मीटरशी तारा न जोडता मीटरच्या अगोदर अन्य तारेच्या साहाय्याने अनधिकृत जोडणी करून वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जळकोट तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा - Marathi News | Congress march on Jalkot Tehsil office for demands of farmers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जळकोट तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी ...

पुण्यात ९०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त, गणेशोत्सवातील मागणीचा असाही पुरवठा - Marathi News | 900 kg of adulterated paneer seized in Pune, food and drug administration department raid | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात ९०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त, गणेशोत्सवातील मागणीचा असाही पुरवठा

अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून तब्बल ९०० किलो पनीर जप्त केलं आहे.  ...

वडाळा-घाटकोपर-कासारवडली मेट्रोचा सल्लागार ९६ कोटींनी महागला - Marathi News | Wadala Ghatkopar Kasarwadli Metro consultant cost increased by 96 crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वडाळा-घाटकोपर-कासारवडली मेट्रोचा सल्लागार ९६ कोटींनी महागला

गोदरेजसह मोघरपाडा कारशेडच्या जमिनीचा तिढा कायम ...

मनसे-शिंदे गट युतीवर भाजपाची प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा - Marathi News | BJP's Leader and Deputy CM Devendra Fadnavis reaction to MNS-Shinde group alliance over BMC election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे-शिंदे गट युतीवर भाजपाची प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी काढला चिमटा

तसेच कुठलीही निवडणूक लढत असताना आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असं समजून तुम्ही झोकून देता त्यावेळीस ती निवडणूक जिंकता येते असं फडणवीसांनी म्हटलं. ...

Skin Care Tips: वेळेआधीच तुम्हाला वृद्ध बनवतात हे पदार्थ, लगेच खाणं करा बंद - Marathi News | Skin care tips : These foods make you old before age | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Skin Care Tips: वेळेआधीच तुम्हाला वृद्ध बनवतात हे पदार्थ, लगेच खाणं करा बंद

These Foods Make You Old Before Age: डाएट आपल्या एजिंग प्रोसेस कमी करू शकते आणि वाढवूही शकते. अशात तुम्ही आहारातून असे काही पदार्थ गायब केले पाहिजे जे तुम्हाला कमी वयातच वृद्ध बनवतात.  ...

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! उदगीरात गणरायाला सातव्या दिवशी निरोप - Marathi News | Ganapati Bappa Morya, come early next year! Farewell to Ganaraya on the seventh day at Udgira | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! उदगीरात गणरायाला सातव्या दिवशी निरोप

गणेश मंडळाच्यावतीने भव्य मिरवणुक काढून विसर्जन ...