लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | This famous actor will be seen in the role of Aurangzeb in the movie 'Shivpratap Garudzep' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध अभिनेता

Shivpratap GarudJhep: ‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी हा सर्वात महत्त्वपूर्ण कालखंड होता. ...

तुटणाऱ्या नखांसाठी वापरा या सोप्या टिप्स | Nail Care Tips Every One Should Know | Fix Broken Nail - Marathi News | Use these simple tips for brittle nails Nail Care Tips Every One Should Know | Fix Broken Nail | Latest beauty Videos at Lokmat.com

ब्यूटी :तुटणाऱ्या नखांसाठी वापरा या सोप्या टिप्स | Nail Care Tips Every One Should Know | Fix Broken Nail

तुटणाऱ्या नखांसाठी वापरा या सोप्या टिप्स | Nail Care Tips Every One Should Know | Fix Broken Nail #lokmatsakhi #brokennailrepair #howtofixbrokennail #brokennail #brokennailhacks सुंदर नखं हवी असतील आणि ते कधीही न तुटणारी असावी यासाठी महत्त्वाच्या टीप ...

काँग्रेसच्या यादीला आव्हान? अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | A challenge to the Congress list? The election program for the post of president has been announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या यादीला आव्हान? अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. परंतु यासाठी मतदान करणाऱ्या मतदारांची यादी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. ...

उत्पादन शुल्क धोरणप्रकरणी ईडीची कारवाई; दिल्लीसह देशभरात 30 ठिकाणी छापेमारी - Marathi News | Delhi Liquor Policy Case Ed Raids At Several Places In Delhi Maharashtra Up Punjab Haryana Telangana  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्पादन शुल्क धोरणप्रकरणी ईडीची कारवाई; दिल्लीसह देशभरात 30 ठिकाणी छापेमारी

Delhi Liquor Policy Case : ईडीने मंगळवारी राजधानी दिल्लीसह देशातील 30 ठिकाणी छापे टाकले. ...

तांदळाच्या पाण्याचं सेवन केल्याने होतील हे जबरदस्त फायदे, ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल! - Marathi News | Rice Water Health Benefits : Needs instant energy? Then drink rice water | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :तांदळाच्या पाण्याचं सेवन केल्याने होतील हे जबरदस्त फायदे, ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल!

Rice Water Health Benefits : हे पाणी तुमच्या शरीराला भरपूर एनर्जी देऊ शकतं कारण यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. सकाळी हे पाणी प्यायल्याने जास्त फायदा होतो. ...

उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला 'त्या' नेत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार? - Marathi News | Uddhav Thackeray's group shivsena leader Rashmi Bagal will join CM Eknath Shinde group? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला 'त्या' नेत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार?

नारायण पाटील आणि रश्मी बागल यांना एकत्रित आणण्याच्या प्रयत्न तानाजी सावंत करत आहेत. त्यातूनच पुण्यातील घरी तानाजी सावंत यांनी एकाचवेळी नारायण पाटील आणि रश्मी बागल यांची बैठक घेतली. ...

मुलगी दुसरी येते म्हणून प्रथम विद्यार्थ्याची हत्या - Marathi News | Killing the first student as the girl comes second | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलगी दुसरी येते म्हणून प्रथम विद्यार्थ्याची हत्या

नुकत्याच झालेल्या एका परीक्षेत वर्गातून पहिला आला हाेता. तर अरुल मेरी ही विद्यार्थिनी दुसरी आली हाेती. त्यामुळे तिची आई व्हिक्टाेरिया या चिडल्या हाेत्या. ...

कारमधून प्रवास करताना भारतातील १० पैकी ७ जण करतात ही चूक, जाणून घ्या सीटबेल्टचं एअर बॅगशी काय आहे कनेक्शन  - Marathi News | 7 out of 10 Indians make this mistake while traveling in a car, know what is the connection between seatbelt and air bag | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील १० पैकी ७ जण करतात ही चूक, जाणून घ्या सीटबेल्टचं एअर बॅगशी काय आहे कनेक्शन  

Car Driving: भारतामध्ये १० पैकी ७ प्रवासी हे वाहनाच्या मागच्या सीटवरून प्रवास करताना कधीही सीटबेल्ट बांधत नाहीत. एका सर्व्हेमधून याबाबतची माहिती समोर आली आहे. ...

रत्नागिरीत गणेश विसर्जनाची तिरंगा मिरवणूक ठरली सर्वांचे आकर्षण - Marathi News | Tricolor procession of Ganesha immersion in Ratnagiri became the attraction of all | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत गणेश विसर्जनाची तिरंगा मिरवणूक ठरली सर्वांचे आकर्षण

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त बसणी येथील हातीसकर बंधू यांनी विसर्जनाची तिरंगा मिरवणूक काढली. ...