लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले, पाणी उभ्या पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल - Marathi News | Masalga project flooded by heavy rains; The four doors are opened and the water is discharged | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले, पाणी उभ्या पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल

पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतात पाणी शिरले असून पिकांचे नुकसान झाले आहे ...

अधिकाऱ्यांना अजूनही वाटत नाही सत्तांतर झालाय; आत्ता जनतेची कामे न झाल्यास ऑपरेशन करू - Marathi News | Officials still don't think there has been a coup; If the work of the public is not done now, we will do an operation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिकाऱ्यांना अजूनही वाटत नाही सत्तांतर झालाय; आत्ता जनतेची कामे न झाल्यास ऑपरेशन करू

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना भरला दम ...

५०० रुपयांत गॅस सिलिंडर, वीजही फ्री देऊ; राहुल गांधींची गुजरातमध्ये मोठी खैरात... - Marathi News | Rahul Gandhi's poll promises in Gujarat Election: gas cylinder for 500 rupees, electricity will also be given free; Rahul Gandhi's Big announcement in Gujarat... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० रुपयांत गॅस सिलिंडर, वीजही फ्री देऊ; राहुल गांधींची गुजरातमध्ये मोठी खैरात...

Rahul Gandhi Manifesto in Gujarat Election: गुजरात हे ड्रग्जचे हब बनले आहे, येथील बंदरातून देशात जाणारे सर्व ड्रग्ज बाहेर पडते. राज्य सरकार त्यावर कारवाई करत नाही, असा आरोपही राहुल यांनी केला. ...

जुन्या भांडणातून युवकाचा खून प्रकरणात आरोपीला निझामाबादेतून अटक - Marathi News | Accused arrested from Nizamabad in case of murder of youth due to old quarrel | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जुन्या भांडणातून युवकाचा खून प्रकरणात आरोपीला निझामाबादेतून अटक

जुन्या भांडणाच्या कारणावरून काही जणांनी एका युवकाला मारहाण करून खंजरने भोसकले. ...

'स्वारातीम' विद्यापीठाचा ७ ऑक्टोबरपासून युवक महोत्सव - Marathi News | Youth Festival of 'Swaratim' University from 7th October | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'स्वारातीम' विद्यापीठाचा ७ ऑक्टोबरपासून युवक महोत्सव

१९ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन ...

देशाची अर्थव्यवस्था संकटात, जितेंद्र आव्हाडांनी मांडलं भारत-इंग्लंडचं गणित - Marathi News | The country's economy is in crisis, Jitendra Awhad presented India-England math | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशाची अर्थव्यवस्था संकटात, जितेंद्र आव्हाडांनी मांडलं भारत-इंग्लंडचं गणित

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

कच्ची पपई तुम्ही कल्पनाही करु शकत नाही इतकी फायदेशीर, मात्र महिलांनी 'असा' करावा उपयोग - Marathi News | raw papaya benefits for women | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कच्ची पपई तुम्ही कल्पनाही करु शकत नाही इतकी फायदेशीर, मात्र महिलांनी 'असा' करावा उपयोग

कच्ची पपई शरीरातील वाढलेलं युरिक अ‍ॅसिड (Control Measures for Uric Acid) नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी आहे. ...

कणकवलीचे भूषण 'संतांचा गणपती '!, मातीच्या एकवीस गोळ्यांपासून निर्मिती; प्रसाद म्हणून दिली जाते 'भांग' - Marathi News | Kankavali's Bhushan Ganpati of Saints, immersion will be held on the seventh day this year | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीचे भूषण 'संतांचा गणपती '!, मातीच्या एकवीस गोळ्यांपासून निर्मिती; प्रसाद म्हणून दिली जाते 'भांग'

मातीच्या एकवीस गोळ्यांपासून गणेश मूर्तीची निर्मिती ...

वडिलांचं पाचवं लग्न रोखल्यावर झाला गोंधळ, 4 पत्नी आणि 7 मुलांनी केली पोलखोल - Marathi News | 4 wives with 7 children stopped the wedding of their husband and father know the whole secret/ | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वडिलांचं पाचवं लग्न रोखल्यावर झाला गोंधळ, 4 पत्नी आणि 7 मुलांनी केली पोलखोल

इथे एका व्यक्तीला एक-दोन नाही तर तब्बल चार-चार पत्नी असूनही तो पाचवं लग्न करण्याच्या तयारीत होता. पण ऐन लग्नावेळी जे घडलं ते फारच आश्चर्यकारक होतं. ...