राजभवनातून शनिवारी पूर्वीची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठविली. ठाकरे सरकारने पाठविलेल्या यादीला राज्यपालांनी दोन वर्षे मान्यता दिली नव्हती. ...
कार कराचीतील उच्चभ्रू डीएचए सोसायटीतील एका बंगल्याच्या आवारात उभी आहे, अशी माहिती ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीकडून मिळाल्यानंतर पाकच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी शनिवारी या बंगल्यावर छापा मारला. ...
रतन टाटा यांनी निवृत्ती घोषित केल्यानंतर सायरस यांनी २०१२ ते २०१६ या काळात टाटा उद्योगसमूहाचे सहावे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. शापूरजी पालनजी उद्योगाकडे टाटा सन्सचे मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत. ...
India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : मोहम्मद रिझवान व मोहम्मद नवाज या जोडीने ७३ धावांची भागीदारी करून सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकवला. ...
T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : बाबर आजम पुन्हा अपयशी ठरला, तरी मोहम्मद रिझवानने फॉर्म कायम राखताना भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. ...