लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका - Marathi News | Fire breaks out in Aram bus going from Mumbai to Malvan in Kashedi tunnel | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका

Ratnagiri Bus Fire: रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ खासगी बसला अचानक आग लागली. ...

गतवर्षीच्या तुलनेत राज्यात यंदा १२ टक्के अधिक पाणीसाठा; दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात देखील ७५ टक्के पाणी - Marathi News | This year, the state has 12 percent more water reserves than last year; even in drought-hit Marathwada, there is 75 percent more water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गतवर्षीच्या तुलनेत राज्यात यंदा १२ टक्के अधिक पाणीसाठा; दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात देखील ७५ टक्के पाणी

Maharashtra Dam Water Update : राज्यात गेल्या आठवड्यात सर्वच भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मरा ...

Maharashtra Weather Update : कुठे मुसळधार तर कुठे विजांच्या कडकडाटासह पाऊस; जाणून घ्या IMD रिपोर्ट - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Heavy rains in some places and rains with thunder and lightning in others; Know the IMD report | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुठे मुसळधार तर कुठे विजांच्या कडकडाटासह पाऊस; जाणून घ्या IMD रिपोर्ट

Maharashtra Weather Update : यंदाच्या मान्सून हंगामात ऑगस्ट महिना अत्यंत निर्णायक ठरत आहे. या महिन्यात राज्यातील पावसाची स्थिती मिश्र स्वरूपाची दिसून आली. काही भागांत मुसळधार पाऊस झाल्याने नद्या-नाले तुडुंब भरले, तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने ...

वॉर्डांची संख्या आहे तशीच! ठाणे पालिकेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वपक्षीय इच्छुकांची निराशा - Marathi News | The number of wards remains the same! Disappointment of aspirants from all parties after the draft plan of Thane Municipal Corporation was released | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वॉर्डांची संख्या आहे तशीच! ठाणे पालिकेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांची निराशा

Thane Municipal Corporation: ठाणे शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येनुसार वॉर्डांच्या संख्येत वाढ होईल, याकडे आशेने डोळे लावून बसलेल्या सर्वपक्षीय इच्छुकांची घोर निराशा करणारा ठाणे महापालिकेच्या वार्ड रचनेचा प्रारूप आराखडा राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्र ...

भिवंडीत खड्ड्याने घेतला डॉक्टरचा बळी - Marathi News | A pothole in Bhiwandi claimed the life of a doctor. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत खड्ड्याने घेतला डॉक्टरचा बळी

Bhiwandi Accident News: भिवंडी येथील वंजारपट्टी नाका परिसरात सिराज हॉस्पिटलजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुचाकीचालक डॉक्टराचा मृत्यू झाला. डॉ. मोहम्मद नसीम अमिनुद्दीन अन्सारी (वय ५८) असे त्यांचे नाव आहे. ...

कैद्यांना पार्टीसाठी सोडणारे दोन पोलिस कर्मचारी बडतर्फ; आयुक्तांची तडक कारवाई - Marathi News | Two police personnel dismissed for releasing prisoners for party; Commissioner takes stern action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कैद्यांना पार्टीसाठी सोडणारे दोन पोलिस कर्मचारी बडतर्फ; आयुक्तांची तडक कारवाई

Thane Police: ठाणे मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदींना औषधोपचारासाठी कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना तेथून बाहेर खासगी वाहनाने हॉटेलात मद्य पार्टीसाठी जाण्यास मोकळीक देणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बड ...

"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत - Marathi News | DCM Ajit Pawar reacted to the BCCI decision to send the Indian team to play against Pakistan in the Asia Cup | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

बीसीसीआयने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी भारतीय संघ पाठवण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ...

पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी - Marathi News | Thackeray, Darekar group suffer setback in municipal bank elections, Sahakar panel wins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी

The Municipal Co-oprative Bank Elections: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या दी म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रस्थापित जय सहकार पॅनलचा धुव्वा उडाला आहे. या पॅनलचे सर्वाधिक उमेदवार पराभूत झाले  असून, प्रथम ...

गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी - Marathi News | No exams during Ganeshotsav, Amit Thackeray demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी

Mumbai News: गणेशोत्सव काळात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठात परीक्षा घेऊ नका, अशी विनंती करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची शनिवारी भेट घेऊन दिले. ...