पुराचा सर्वाधिक फटका भंडारा शहराला बसला असून, शहरातील ग्रामसेवक कॉलनी, नागपूर नाका परिसर, भोजापूर, गणेशपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. ...
Bacteria : जर तुम्ही सवयीने किंवा नकळत या अंगांना पुन्हा पुन्हा हात लावत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. चला जाणून घेऊया कोणत्या अंगांना पुन्हा पुन्हा हात लावू नये. ...
CoronaVirus News : चीनमधील सर्वात महत्त्वाचं शहर असलेल्या शांघाय येथून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक क्वारंटाईनच्या भीतीने स्टोरमधून बाहेर पळताना दिसत आहेत. ...
दोन महिलांनी आपला जीव धोक्यात घातला. हजारो फूट उंचावर असलेल्या झोपाळ्याचा आनंद त्या लुटायला गेला आणि झोपाळाच (Women fall from swing) तुटला. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...
या महिलेचे घरकूल का रखडले याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...