बसमधील सर्व जवान गेल्या दीड ते दाेन महिन्यांपासून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात हाेते. यात्रेचा सुरुवातीचा बिंदू चंदनवाडी येथून पहलगाम येथे सर्व जवान परतत हाेते. फ्रीस्लानजवळ घाटातून जाताना चलकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ...
Eknath Shinde : आम्ही दीड महिन्यात निर्णयांचा धडाका लावला. शेतकरीहिताचे निर्णय झाले, भंडाऱ्यातील बलात्कार घटनेवर तातडीने कारवाई केली, एसआयटी नेमली, असे शिंदे म्हणाले. ...
Sameer Wankhede : मलिक यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस (बनावट) म्हटले, असेही वानखेडे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ...
National Anthem : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चला, सारे जण राष्ट्रगीत गाऊया, एक अनोखा विक्रम करूया’ असे आवाहन केले आहे. ...
Shinde-Fadnavis govt : विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय झाले आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रपरिषदेत काही निर्णय जाहीर केले. ...
Ajit Pawar : आमदारांच्या दादागिरीच्या भाषेवरही पवारांनी टीका केली आहे. शिवसैनिकांना ठोकून काढा, हात तोडा, हात तोडता आले नाहीत तर तंगडी तोडा, कोथळा काढा, अशी भाषा आमदार वापरतात. ही काय पद्धत आहे का? असा सवाल पवार यांनी केला. ...