लोकल गाड्या विलंबाने धावत असतील तर त्याबाबत प्रवाशांना अवगत करावे, उद्घोषणा यंत्राद्वारे सूचना द्यायला हव्यात मात्र तसे काही होत नसल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) विलेपार्ले येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाच्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना घडली तेव्हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वाहनांचा ताफाही याच रस्त्यावरून जात होता. ...
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात गणेश मूर्तीची विशेष पूजा करण्यात आली. बाप्पाच्या अभिषेकावेळीचे काही क्षण आणि गणरायाचं दर्शन खास तुमच्यासाठी... ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १७ सप्टेंबरपासून विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याआधी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी एक सूचक विधान केलं आहे. ...
मोदींच्या वाढदिवसाला सुरुवात, महात्मा गांधी जयंतीला समारोप, मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. ...