सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी भारतात २८ ते ९० नॅनोमीटर तंत्रज्ञान वापरून उत्पादन सुरू होईल, ज्यामुळे देशातील विदेशी गुंतवणूक वाढेल आणि उत्पादन क्षमता मजबूत होईल असं त्यांनी सांगितले. ...
पवार म्हणाले की, नेहमी म्हटले जाते की, अजित पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आले आहेत. मात्र, हे खोटे आहे. मी कधी कोणाच्या वाट्याला जात नाही; पण आमच्या वाट्याला आलेल्याला मी सोडत नाही. ...
दरम्यान रात्री ९ वा सुमारास चिंचगाव (ता. माढा) येथे एका हॉटेलमध्ये जेवण करून पुढे निघाले. कुईवाडी-टेंभुर्णी रस्त्यावर पिंपळनेरच्या हद्दीत कॅनॉलजवळून जाताना चालक शंकर बंडगर यांचा ताबा सुटला. ...
आम्ही आत जातो, गणपतीचे आशीर्वाद घेतो व बाहेर आल्यावर लोकांच्या शिव्या खातो’ अशा उद्विग्न शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडीबाबतचा आपला संताप व्यक्त केला. ...