लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१६ तासांचा विमानप्रवास, आज उतरणार आठ चित्ते; हेलिकॉप्टरमधून कुनो उद्यानात नेणार - Marathi News | 16-hour flight, eight cheetahs to land today; Will be taken to Kuno Park by helicopter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१६ तासांचा विमानप्रवास, आज उतरणार आठ चित्ते; हेलिकॉप्टरमधून कुनो उद्यानात नेणार

या आठ चित्त्यांसाठी कुनो राष्ट्रीय उद्यानात विशेष क्षेत्र तयार करण्यात आले आहे. नामिबियाहून आल्यानंतर चित्त्यांना काही काळ क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल. ...

Marathi Joke : मला विदेशात जाऊन आराम करायला सांगितलंय - Marathi News | Marathi Joke I have been told to go abroad and relax patient doctor husband wife social media jokes | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : मला विदेशात जाऊन आराम करायला सांगितलंय

हसा पोट धरून… ...

राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या तपासाच्या कक्षेत; १९ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी - Marathi News | Donations to political parties under investigation; Hearing in Supreme Court on 19th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या तपासाच्या कक्षेत; सुप्रीम कोर्टात सुनावणी

भाजपाला ६८ टक्के, तर काँग्रेसला ११ टक्के रक्कम, निवडणूक रोख्यांच्या विरोधातील सुनावणी १९ रोजी सुप्रीम कोर्टात  ...

दोन हजारांत चौघांना अडीच महिने राबवले; कातकरी कुटुंबाची पिळवणूक - Marathi News | Four out of two thousand were executed for two and a half months; Extortion of the Katkari family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन हजारांत चौघांना अडीच महिने राबवले; कातकरी कुटुंबाची पिळवणूक

मालकावर गुन्हा दाखल, खदानीत काम करत असताना  मालकाकडून जबरदस्तीने  अवजड कामे करून घेतली जात. कामे न केल्यास शिवीगाळ वा दमदाटी केली जात असे. ...

Bigg Boss Unknown Facts: कसं तयार होतं ‘बिग बॉस’चं घर? किती आहे किंमत? कोण आहे मालक? जाणून घ्या Unknown Facts - Marathi News | Bigg Bos 16 bigg boss unknown fact more than 500 workers prepare the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसं तयार होतं ‘बिग बॉस’चं घर? किती आहे किंमत? कोण आहे मालक? जाणून घ्या

Bigg Boss Unknown Facts: ‘बिग बॉस 16’ सुरू होणार म्हटल्यावर बिग बॉस प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फॅन्स क्रेझी झाले आहेत. पण ‘बिग बॉस’बद्दल काही गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का? ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ऑक्टोबरला ठाण्यात; मुख्यमंत्री, भाजप करणार शक्तिप्रदर्शन - Marathi News | PM Narendra Modi in Thane on October 16; Chief Minister, BJP will make a show of strength | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदी १६ ऑक्टोबरला ठाण्यात; मुख्यमंत्री, भाजप करणार शक्तिप्रदर्शन

ठाणे महापालिकेला रुस्तमजी गृहसंकुलातील भूखंड टाऊन सेंटरच्या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाला ...

मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक  - Marathi News | Megablock tomorrow on the Central and Transharbor rail lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक 

ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा व वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर सेवा रद्द राहतील.  ...

लहानग्यांसाठी अपायकारक, जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरचा परवाना रद्द - Marathi News | Harmful to babies, Johnson & Johnson Co.'s baby powder license revoked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लहानग्यांसाठी अपायकारक, जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरचा परवाना रद्द

मुंबई येथील औषध नियंत्रण प्रयोगशाळेच्या शासकीय विश्लेषकांनी हे नमुने अप्रमाणित असल्याचे घोषित केले आहे. ...

प्रताप सरनाईकांमागील ईडीचा ससेमिरा थांबणार?; गैरसमजातून तक्रार केल्याचा दावा - Marathi News | Pratap Sarnaik likely to get relief from ED, Court accepts closure report by EOW | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रताप सरनाईकांमागील ईडीचा ससेमिरा थांबणार?; गैरसमजातून तक्रार केल्याचा दावा

टॉप्स ग्रुपचे प्रवर्तक राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांच्यावरही हाच गुन्हा दाखल केलेला आहे. याप्रकरणी सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांनाही अटक करण्यात आली आहे ...