Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणचा नुकताच 'झापुक झुपूक' सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. ...
पाणीटंचाई नागरिकांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडे टँकरचा प्रस्ताव पाठवूनही अद्याप टैंकर मिळालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या भागातील संत्रा फळबागाही उन्हाच्या चटक्याने संकटात सापडल्या आहेत. ...
NPS Vatsalya Yojana: आपल्या मुलांना भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर आजपासूनच त्यांचा कोट्यधीश बनण्याचा प्रवास सुरू करू शकता. ...
Pooja Khedkar news: पूजा खेडकर आज दिल्ली पोलिसांसमोर हजर झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी न्यायालयाकडून तिला मिळत असलेल्या संरक्षणावर तसेच विलंबावर नाराजी व्यक्त केली. ...
Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: सरकार आम्हाला कधी न्याय देईल, ते माहिती नाही. विठ्ठलाला साकडे आहे की, माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे, असे सांगताना दिवंगत संतोष देशमुख यांच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. ...