Mumbai Marathon: मॅरेथॉन स्पर्धेत शारीरिक क्षमतेसोबतच हवामानाचीही निर्णायक भूमिका असते. रविवारी पार पडलेल्या २०व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये याच हवामानामुळे धावपटूंना अडचणीचा सामना करावा लागला. ...
Wankhede Stadium: ‘१९८३ सालच्या विश्वचषकापासून मी खूप प्रेरित झालो. दिग्गज खेळाडूंना विश्वचषक उंचावताना पाहून आपणही असा चषक पकडावा, असे स्वप्न पाहिले. अखेर हे स्वप्न वानखेडे स्टेडियमवर साकार झाले,’ असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले. ...
CSMT Railway Station: मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू असल्याने डिसेंबर २०२४ मध्ये हे काम पूर्ण करण्याचा मुहूर्त हुकला आहे. ...
Mumbai News: पश्चिम रेल्वे आता सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल प्रणाली सुरू करणार असून, त्याद्वारे ट्रेनचे निरीक्षण व नियंत्रण एकाच ठिकाणाहून करण्यात येणार आहे. यामुळे ट्रेनचे संचलन, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. ...
Ratnagiri News: मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्यात येत आहे. संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबिंगवॉल उभारण्यात येत आहे. ...
इस्रायली ओलिस रोमी गोनेन, एमिली दमारी आणि डोरॉन स्टाइनब्रेचर यांना कोणत्याही मदतीशिवाय चालता येत होते. पश्चिम गाझा शहरातील अल-सराया चौकात या तिघींना इस्रायलच्या ताब्यात देण्यात आले. ...