Cloudburst in Uttarakhand : उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसाचा जोर थोडा कमी झाला असला, तरी उत्तराखंडसह काही राज्यांत शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे पूरस्थिती तसेच दुर्घटनांमुळे मालमत्ता व जीवितहानी झाली आहे. ...
United State News: अमेरिकेत ५.५ कोटींपेक्षा अधिक वैध व्हिसाधारक विदेशी नागरिक चौकशीच्या कक्षेत आले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, सर्व व्हिसाधारकांच्या नोंदींची व्यापक तपासणी सुरू आहे. ...
Anand Dighe's Memorial News: ठाण्यातील उपवन येथील महापौर बंगल्यात शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उपवन तलाव परिसरात असलेला महापौर बंगला आता आपली जागा बदलणार आहे. ...
Bhushan Gavai News: आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण फक्त जास्त गुण मिळवण्यामागे धावत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ गुणांऐवजी चौकस बनण्यावर भर द्यायला हवा, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. ...
Crime News: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी नवी मुंबईच्या सराफा व्यापाऱ्याला लुटले. ४ कोटी ६० लाख रुपयांचा पावणेपाच किलो सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीसह दो ...
Mumbai News: राज्य सरकारने अवजड मालवाहतूक वाहनांसाठी क्लीनर ठेवण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून, नागरिकांकडून २९ ऑगस्टपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. ...
BMW hit and run case: गेल्यावर्षी वरळी येथे एका महिलेचा जीव घेणाऱ्या बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील आरोपी व शिंदेसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा याचा जामीन अर्ज शुक्रवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. ...
Crime News: इस्लाम जिमखान्याचे सरचिटणीस नुरुल अमीन आणि बिलियर्ड्स खेळाडू रियान आझमी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या विनयभंगाच्या तक्रारीत मरिन ड्राइव्ह पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट एस्प्लनेड न्यायालयाने स्वीकारला आहे. ...