लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लांब- दाट आणि काळे केस मिळवण्यासाठी दोन आवळ्यांचा रोज 'असा' करा उपयाेग, मग बघा कमाल! - Marathi News | How to use amla for fast hair growth and black hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लांब- दाट आणि काळे केस मिळवण्यासाठी दोन आवळ्यांचा रोज 'असा' करा उपयाेग, मग बघा कमाल!

Amla For Hair Growth: केसांसाठी आवळ्यांचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. आवळ्याचा वापर करून तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात. अशात आवळ्याचा वापर कसा करावा हे जाणून घ्या. ...

५ हजार कोटींचा पीकविमा घोटाळा; सुरेश धस यांनी आणखी एक बॉम्ब फोडला, म्हणाले... - Marathi News | Scam of more than 5 thousand crores in crop insurance scheme in the state, BJP MLA Suresh Dhas is targeted without naming dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ हजार कोटींचा पीकविमा घोटाळा; सुरेश धस यांनी आणखी एक बॉम्ब फोडला, म्हणाले...

एकाच तालुक्यातील सीएससी केंद्र सगळीकडे कसे जातात? ठराविक शेतकरी ८ जिल्ह्यात पीकविमा भरतो असा आरोप धस यांनी केला. ...

युट्युबवर पाहिली शेवग्याची शेती; आता स्वत:च करतोय शेवग्याची पावडर अमेरिकेला निर्यात - Marathi News | First drumstick farming on YouTube; Now I am exporting drumstick powder to America myself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युट्युबवर पाहिली शेवग्याची शेती; आता स्वत:च करतोय शेवग्याची पावडर अमेरिकेला निर्यात

Shevga Sheti शेवग्याच्या शेंगा विकून मालामाल होणारे शेतकरी आपण पाहिलेले आहेत. परंतु शेवगा शेतीतून पाला व त्यापासून पावडर तयार करून थेट अमेरिकेत निर्यात करण्याचा या शेतकऱ्याने केला विक्रम. ...

Zomato च्या शेअरमध्ये भूकंप, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ₹४४,६०० कोटी स्वाहा; आता पुढे काय?  - Marathi News | Zomato shares plunge investors lose rs 44600 crore in 3 days What investors should do | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato च्या शेअरमध्ये भूकंप, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ₹४४,६०० कोटी स्वाहा; आता पुढे काय? 

Zomato Share Crash: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे शेअर्स सातत्यानं चर्चेत असतात. डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. ...

ट्रम्प यांची 'या' क्षेत्रात ४३ लाख कोटींची गुंतवणूक; तुमच्या मोबाईलपासून फ्लाइटपर्यंत सर्व काही बदलणार? - Marathi News | donald trump established new ai company and invest over rs 43 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांची 'या' क्षेत्रात ४३ लाख कोटींची गुंतवणूक; मोबाईलपासून फ्लाइटपर्यंत सर्व काही बदलणार

Donald Trump New Company : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच नवीन कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली. या कंपनीच्या माध्यमातून ४३ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहेत. ...

Global Warming : हे काय? पशुधनामुळे 'ग्लोबल वॉर्मिंग' वाचा सविस्तर - Marathi News | Global Warming: What is this? Read 'Global Warming' due to livestock read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हे काय? पशुधनामुळे 'ग्लोबल वॉर्मिंग' वाचा सविस्तर

Global Warming : जनावरांच्या नैसर्गिक चर्वण प्रक्रियेतून बाहेर पडतो. याचाच अर्थ ग्लोबल वॉर्मिंगसाठी (Global Warming) पशुधन हेसुद्धा कारणीभूत असल्याचे पशुवैज्ञानिक व हवामानतज्ज्ञांनी आता मान्य केले आहे. त्याविषयी वाचा सविस्तर ...

शेतकऱ्यांचे ९० कोटी थकविले ; आतापर्यंत मिळाले फक्त ५ कोटी १९ लाख रूपये - Marathi News | Farmers owed Rs 90 crore; only Rs 5 crore 19 lakh received so far | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांचे ९० कोटी थकविले ; आतापर्यंत मिळाले फक्त ५ कोटी १९ लाख रूपये

शेतकरी हैराण : ४३ आधारभूत केंद्रांतून केली धान विक्री ...

शरद पवारांच्या पक्षाचा आमदार अजित पवारांना भेटला; कोणती मागणी केली? स्वत:च केला खुलासा - Marathi News | Sharad Pawars party MLA sandeep kshirsagar met Ajit Pawar What demands did he make | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या पक्षाचा आमदार अजित पवारांना भेटला; कोणती मागणी केली? स्वत:च केला खुलासा

शरद पवारांच्या पक्षाच्या आमदाराने अजित पवारांची भेट घेतल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते. ...

"आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही..." प्राजक्ता माळीनं शेअर केलेली पोस्ट चर्चेत! - Marathi News | Prajakta Mali Flags Off Road Safety Campaign In Thane Share Traffic Rules | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही..." प्राजक्ता माळीनं शेअर केलेली पोस्ट चर्चेत!

प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ...