महेश मांजरेकर यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या नव्या सिनेमाची घोषणा केली. या सिनेमात मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे ...
पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना परिस्थितीचा आढावा दिला. भारत पाकिस्तानला उकसावत असल्याचा आरोप त्यांनी अमेरिकेकडे केला ...
१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाइल प्रकरणे हाताळली आहेत. त्यात २६/११चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि पत्रकार जे. डे हत्याकांडाचा समावेश आहे. ...
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियम बदलत असतात. आजपासून आजपासून बँकांच्या नियमापासून ते सिलिंडरच्या किंमतीपर्यंत अनेक बदल झाले आहेत. त्याचा थेट खिशावर परिणाम होणारे. ...
Turmeric Market Rate Update : नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली; परंतु काही दिवसांपासून हळदीला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे पुढील हंगामात हळदीची लागवड करावी की नाही? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. ...
ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के यांची विभागप्रमुखपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, सोबत त्यांना उपअधिष्ठातापदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. ...
Crop Insurance : यंदाच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती, तसेच प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना ३ हजार २६५ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ...