The Municipal Co-oprative Bank Elections: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या दी म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रस्थापित जय सहकार पॅनलचा धुव्वा उडाला आहे. या पॅनलचे सर्वाधिक उमेदवार पराभूत झाले असून, प्रथम ...
Mumbai News: गणेशोत्सव काळात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठात परीक्षा घेऊ नका, अशी विनंती करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची शनिवारी भेट घेऊन दिले. ...
Ganesh Mahotsav News: गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त गणेशोत्सव पोर्टल व ‘आला रे आला... राज्य महोत्सव आला..’ या गीताचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते वांद्रे येथील एमएसआरडीसी कार्यालय ...
Uddhav Thackeray News: माझ्या कणाकणात गरम सिंदूर वाहतेय, असे आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणत असतात. मग, आता पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटचा सामना खेळण्याची परवानगी देताना ते कुठे गेले? गरम सिंदूरचे कोल्डड्रिंक झाले काय?, असा सवाल करत उद्धव सेनचे पक् ...
Devendra Fadnavis News: बचत गट वा अन्य मार्गांनी कर्ज घेणाऱ्या महिला १०० टक्के परतफेड करतात, त्या तुलनेने पुरुष परतफेड करत नाहीत, असे सांगून महिला सेवा सहकारी संस्थांना यापुढे सरकारच्या माध्यमातून होणारी कामे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद ...
Anil Ambani News: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या ३०७३ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी बँकेने उद्योगपती अनिल अंबानी यांना घोटाळेबाज जाहीर केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणी अंबानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत शनिवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी छापेमार ...
Congress MLA Arrest News: ऑनलाइन सट्टा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना गंगटोक येथे अटक केली आहे. ...
India-US Relation: अमेरिकेच्या सीमाशुल्क विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे भारतातून अमेरिकेला टपाल नेण्यास विमान कंपन्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे अमेरिकेसाठीची टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती ...
Road Transport News: गेल्या चार दिवसांपासून राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने निर्माण झालेली पूरस्थिती आता कमी झाली आहे. धरणातून विसर्ग कमी केल्याने नद्यांमधील पाणी पातळी कमी झाली असून, पुराच्या विळख्यातून नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे ...
High Court News: ‘व्यवहाराच्या पैशांची मागणी केली म्हणजे जीवन संपवण्यास प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही’, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी नुकताच ४ अर्जदारांविरुद् ...