लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक - Marathi News | Rahul Gandhi suddenly arrives at PMO; holds meeting with PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक

देशाला युद्ध सज्जतेचा इशारा दिलेला असताना पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि राहुल गांधी यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.  ...

बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला - Marathi News | HSC Result 2025: Class 12th results fall, girls suffer this year too; Konkan wins, Latur pattern retreats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

शंभरनंबरी काॅलेज १,९२९, तर ३८ काॅलेज शून्यावर आउट; यंदा पैकीच्या पैकी गुण कोणालाच नाहीत, कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे घसरला निकाल; मंडळ अध्यक्षांचा दावा ...

India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव  - Marathi News | India-Pakistan War: ‘Mock drill’ of war preparedness in the country tomorrow; Siren, practice of saving civilians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

युद्धासाठी पूर्ण सज्ज व्हा आणि युद्धकाळातील उपायांचा सराव करा; सर्व राज्यांना केंद्र सरकारचे निर्देश ...

चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब - Marathi News | Maharashtra Cabinet meeting in Chondi today; Development plan to be approved | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब

अहिल्यादेवींचा १०८ फूट उंचीचा पुतळा, शिल्पसृष्टी व ३५० मीटर लांब व ४० फूट रुंद नैसर्गिक बेट उभारले जाणार आहे. ...

‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा - Marathi News | HSC Result 2025: 'She's so smart! One step ahead this year too; 38 colleges got the zero student pass | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

मुलांच्या तुलनेत ५.०७ टक्के अधिक मुली झाल्या उत्तीर्ण I १,९२९ महाविद्यालयांचा निकाल लागला १०० टक्के I ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा I सिंधुदुर्ग जिल्हा ९८.७४ टक्क्यांसह यंदाही राज्यात अव्वल I कोकण विभागाचा पहिला नंबर तर लातूर विभाग तळाला  ...

प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची - Marathi News | Prachi! She reached the heights of success through hard work by working at a petrol pump | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

स्वप्नांच्या वाटेवर जिद्द असेल, तर यशाला कुणी थांबवू शकत नाही ...

तंबाखूची तंद्री अन् गांजाची तलब ठरतेय घातक; हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ४० टक्के वाढ  - Marathi News | Tobacco and marijuana addiction are becoming deadly; 40 percent increase in deaths due to heart diseases | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तंबाखूची तंद्री अन् गांजाची तलब ठरतेय घातक; हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ४० टक्के वाढ 

वॉशिंग्टनमध्ये विज्ञानविषयक सत्रात संशोधनाचे हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.  ...

पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका - Marathi News | India vs pakistan War: Putin calls PM Modi; Don't spare Pahalgam conspirators | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्रायलनंतर रशियाचेही मिळाले पाठबळ; कोणतीही तडजोड न करता दहशतवादाविरुद्ध लढण्यावर भर, निर्दोषांच्या झालेल्या हत्येबद्दल केले दु:ख व्यक्त ...

IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण? - Marathi News | IPL 2025 Playoffs Race Qualification Scenario For RCB PBKS MI GT DC KKR And LSG After SRH RR And CSK Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?

इथं एक नजर टाकुयात कोणत्या संघ कुणाला भिडणार? उर्वरित सामन्यापैंकी कुणाला किती सामने जिंकावे लागतील त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...